Category ज्ञानेश्वरी-पारायण-प्रत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-6म्हणौनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणापांचि ॥51॥म्हणून ग्रहस्थाश्रमात अग्निहोत्र न त्यागता, कर्मचरणाची मर्यादा उल्लंन्घन न करता योगसुख स्वभावतःच आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे.यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विध्दि पाण्डव ।न ह्यसंन्यस्त्यसंकल्पो योगी भवनि…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-6ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाइल । एरव्हीं आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥26॥असे जर ब्रम्हस्वरूपाशी एकरूप होता येईल, तरच मी सांगितलेल्या निरुपणाचा उपयोग होईल; नाहीतर मुक्याने सांगावे आणि बहिऱ्याने ऐकावे, अशी अवस्था होईल.27-6परी तें असो…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥। अथ षष्ठोऽध्यायः – अध्याय सहावा । । आत्मसंयमयोग: ।अध्याय सहावा1-6मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सागंती जो । योगरुप ॥1॥मग संजय राजा धृतराष्ट्रस म्हणाला, जो अष्टांगयोगासंबंधी जो योगरूप अभिप्राय भगवान…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-5तरी वैराग्यचेनि आधारें । जिहीं विषय दवडुनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ॥151॥ज्यांनी वैराग्याच्या आधाराने सर्व विषयांना मनातून बाहेर घालविले आहे व मन अंतर्मुख केले,152-5सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रुपल्लवां पडे गांठी । तेथ पाठमोरी दिठी ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-5म्हणोनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें । जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥126॥म्हणून ज्यांनी, विषयापासून होणारे दुःखच सुख मानले / स्वीकारले. त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अज्ञान, ते खरे आहे, असे दाखविले.127-5या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-5तैसें नाम रुप तयाचें । एऱ्हवीं ब्रह्मचि तो साचें । मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥101॥त्याप्रमाणे त्यांचे शरीर आणि नाव जगाप्रमाणे असले, तरीदेखील साक्षात ब्रम्हरूप आहेत, आणि त्यांचे मन सर्व ठिकाणी साम्याप्रत झालेले असते.102-5ऐसेनि समदृष्टी जो होये ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-5जैसा कां सर्वेश्वरु । पाहिजे तंव निर्व्यापारु । परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥76॥सूक्ष्म विचार केला, तर तो सर्वेश्वर वस्तुतः काहीच न करणारा आहे, परंतु मायेच्या उपधींचा आरोप त्यावर केला म्हणजे संपूर्ण त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो, असे दिसून येते.77-5आणि…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-5देखे बुध्दीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥51॥ज्याची बुद्धी हे चांगले, हे वाईट हि द्वैतभावना जाणत नाही, जेथे मनाला अंकुर उत्पन्न होत नाही, असे द्वैतभावणारहित व इच्छारहित कर्माला कायिक व्यवहार म्हणतात.52-5हेंच…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-5एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं ॥26॥एरव्ही तरी अर्जुना, जे विचाराने पूर्णपणे अज्ञानी आहेत, ते सांख्ययोग व कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणू शकतील??27-5सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न । एऱ्हवी…