Category ज्ञानेश्वरी-पारायण-प्रत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-9सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥26॥वक्तृत्वरूप पांखराला अवधानरूपी चारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षररूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टि येईल.27-9अर्थु बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ नवमोऽध्यायःअध्याय नववा ॥ राजविद्याराजगुह्ययोग ॥अध्याय नववा1-9तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥1॥श्री ज्ञानेश्वर म्हणतात, ” श्रोतेहो, ऐका. मी प्रतिज्ञापुर्वक हे स्पष्ट सांगतो की, तुम्ही एक…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २५१ ते २७१ पहा.

251-8आतां शरीराचें तयाचिया ठाईं । आडनांवही उरलें नाहीं । तरि कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥251॥देहासकट ब्रह्म झाल्यावर त्यांच्या ठिकाणी देहाचे नुसते आडनांव सुद्धा रहात नाही. मग असे पहा की, कोणच्या वेळेस कशाचा लय होतो.252-8मग मार्गातें कासया…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २२६ ते २५० पहा.

226-8तरि प्रयाणाचिया अवसरें । वात श्लेष्मां श्लेष्मां । तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदले ठाके ॥226॥मरणसमयी कफवातादि दोषांच्या भरानें अंतःकरणांत अंधार होऊन जातो,227-8सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृती भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ॥227॥सर्व इंद्रियांची गति कुंठित होते;…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

201-8लोहाचें कनक जहालें । हें एकें परिसेंचि केलें । आतां आणिक कैंचें तें गेलें । लोहत्व आणी ॥201॥लोखंडाचे एका परिसाने सोने बनले, नंतर कोणता दुसरा असा दगड आहे, की त्याचे गेलेले लोखंडपण परत आणील?202-8म्हणोनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपण…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-8जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा॥176 ॥जे ब्रह्म विश्वाकार होऊन राहते, परंतु विश्वपण लयाला गेले तरी ते लय पावत नाही. ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्यांचा अर्थ…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-8ऐसें जें हें शरीर । तें ते न पवतीचि पुढती नर । जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझें ॥151॥ते हे शरीर, मद्रूप होऊन राहिलेल्या पुरुषांना पुनः प्राप्त होत नाही.आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ 8.16॥152-8एऱ्हवीं ब्रह्मपणाचिय…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-8ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणी मजशीं लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासैती ॥126॥अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्यरूपास पावलेले, आपले अंतःकरणांत माझ्याशी तल्लीन झालेले, व मद्रूप होऊन जे माझीच सेवा करणारे आहेत,127-8तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-8चंडवातेंही न मोडे । तें गगनचि कीं फुडें । वांचूनि जरे होईल मेहुडें । तरी उरेल कैंचे ॥101॥झंझावाताने न मोडणारे असे एक खरोखर गगनच आहे; त्याच्याशिवाय, त्या वाऱ्यापुढे ढग आले असतां कसे टिकतील?102-8तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणवलेपणेंचि उमाणलें…