Category ज्ञानेश्वरी-पारायण-प्रत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥। अथ चतुर्थोऽध्यायः – अध्याय चवथा ॥ ज्ञाकर्मसंन्यासयोगः ।अध्याय चवथा1-4आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें । आतां स्वप्नचिहें तुकलें । साचा सरिसें ॥1-1॥आज कानांना उजाडले, म्हणजे त्यांचा भाग्योदय झाला; कारण यथार्थ गीता श्रवण…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौथा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-0साध्वी शांती नागवली । मग माया मांगी शृंगारिली । तियेकरवी विटाळविली । साधुवृंदे ॥251॥या काम क्रोधाने पतिव्रता असलेल्या शांती हिला वस्त्रहीन केले; आणि मायारूपी स्त्रीला वस्त्रे अलंकारांनी सजविले. मग अशा या मायेने साधूंचा समुदाय काम क्रोधाच्या लहरीनी भ्रष्ट करून टाकला.252-3इहीं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २२६ ते २५० पहा.

226-3हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमीदोषीं विरुद्ध । घेपें केवीं॥226॥दूध आणि साखर याची गोडी सर्वाना ठाऊकच आहे, परंतु जंतांच्या रोगात (पोटाचा आजार, कृमिदोष) त्यांचा वाईट परिणाम होत असल्यामुळे, असा रोग असणाऱ्या मनुष्याने ते…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २०१ ते २२५ पहा.

201-3पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण । तेवीं विषयाचरण । आत्मघाता ॥201॥पतंगाने जर दिव्याला आलिंगन दिले, तर त्याचक्षणी त्याला अचूक मरण येते, त्याप्रमाणे विषयांचा उपभोग घेणे, हे माणसाच्या नाशाला कारणीभूत होते.(विषयाला आलिंगन देणे, त्याचा उपभोग घेण्याचा विचार सुद्धा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी १७६ ते २०० पहा.

176-3जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाही मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥176॥बहुरुप्याने जरी राजा-राणीची सोंगे घेतली, तरीपण त्याच्या मनात स्त्री आणि पुरुष हा भाव मुळीच नसतो. लोकांची समजूत मात्र ते तसेच असल्याची होते. त्याप्रमाणे लोक कल्याणासाठी निष्काम…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-3जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था । कैवल्य पर तत्वतां । पातले जगी ॥151॥हे पार्था ! जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात, ते श्रेष्ठ अशा कैवल्यपदाला प्राप्त होतात.152-3कर्मणैव हि संसिद्धीमास्थिता जनकादयः ।लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि॥3.20॥भावार्थ :- कारण, आसक्ती रहित कर्म करूनच…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी १२६ ते १५० पहा.

126-3हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य ही कथा । मुरारी सांगे॥126॥हे अर्जुना ! अशा या नियमाशिवाय (वागण्याखेरीज) दुसऱ्या तऱ्हेने वागू नये (अन्य आचरण करू नये). अशी ही पुरातन काळापासूनची कथा भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. (किंवा सांगितली…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-3इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङक्ते स्तेन एव सः॥3.12॥भावार्थ :- स्वधर्माचे आचरण केल्याने (यज्ञाने) तृप्त झालेले देव तुम्हाला प्रिय व हितकर भोग्य वस्तू देतील. त्यांनी दिलेल्या भोग्य वस्तू देवाला समर्पण न करता जो त्याचा उपभोग घेतो…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-3आणि आपुलालिया चाडे । आपादिले हे मांडे । कीं त्यजिलें हें कर्म सांडे । ऐसें आहे ॥51॥आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला म्हणजे ते घडते आणि कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसंन्यास घडतो, असे आहे का?52-3हें वायाचि सैरा बोलिजे । उकलु तरी…