सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७०१ ते ७२५ पहा.
701-13जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें । वाणसियेचें उभलें । कोण न रिगे? ॥701॥ज्याप्रमाणे सत्रातील अन्न असते, ते वाटेल त्याला मिळते किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही? अथवा वेश्येच्या उंबर्याचे आत…
