सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २६ ते ५० पहा.
26-14हें असो आतां वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगो नेदीं ॥26॥हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीताग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयीची उत्कट इच्छा मोडू नकोस.27-14हो कां जी स्वामी ।…
