सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.
451-13कैवल्यसुखासाठीं । परमाणु घे किरीटी । उधळती पायांपाठीं । चालतां जे ॥451॥अर्जुना, श्रीगुरू चालत असताना त्यांच्या पायामागे जी धूळ उडते त्यातील रज:कण तो गुरुभक्त मोक्षसुखाच्या किंमतीचे समजतो.452-13हें असो सांगावें किती । नाहीं पारु गुरुभक्ती । परी गा उत्क्रांतमती । कारण…
