सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २७६ ते ३०० पहा.
276-14पैं वस्तु वस्तुत्वें असिकें । तें आपणपें गुणासारिखें । देखोनि कार्यविशेखें । अनुकरे गा ॥276॥वस्तू ही वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने आहेच, तरी ती वस्तू (विस्मृतीने) आपण आपल्याला गुणांसारखे पाहून त्या त्या गुणाच्या विशेष कार्याप्रमाणे वागते.277-14जैसें कां स्वप्नींचेनि राजें । जैं…
