सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
501-15एवं जीवचैतन्य आघवें । हें क्षर पुरुष जाणावें । आतां रूप करूं बरवें । अक्षरासी ॥ 501 ॥ह्याप्रमाणे, जेवढे म्हणून जीवचैतन्य, तो क्षर पुरुष असे जाण. आतां पुढे, अक्षर पुरुषाची लक्षणे सांगतों. 1502-15तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पैं धनुर्धरा…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
276-13तरी चंद्रबिंबौनि धारा । निघतां नव्हती गोचरा । परि एकसरें चकोरां । निघती दोंदें ॥13-276॥तर चंद्रबिंबातून निघणार्या अमृताच्या धारा जरी निघतांना डोळ्याना दिसत नाहीत परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्षांना एकसारखी दोंदे निघतात, (चकोर पक्षी पुष्ट होतात).277-13तैसें प्राणियांसि होये ।…
251-13ऐसिया जतना । चालणें जया अर्जुना । हें अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥13-251॥अर्जुना, अशा रीतीने जपून ज्याचे चालणे असते त्या चालण्याचे वर्णन करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही.252-13पैं मोहाचेनि सांगडें…
226-13नाना रोगें आहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥13-226॥नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दु:खाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा (दु:ख) निवारण करण्याकरता औषधांची योजना केली.227-13तंव ते चिकित्से पहिलें…
201-13किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी । जाण तया ज्ञानेंसीं । शेज जाहली ॥13-201॥फार काय सांगावे? अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरूण झाले आहे असे तू समज.202-13पैं अमानित्व पुरुषीं । तें जाणावें इहीं…
176-13आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधी । ते जयाचिये सन्निधी । निरुजा कीजे ॥176॥देह बुद्ध्यादि अनात्म पदार्थ मी आहे (म्हणजे मी जीव आहे) असा (भ्रमाचा) क्षयरोग आत्म्याला जो झाला होता, तो रोग ज्याचा सहवास बरा करतो.177-13तें अनिरूप्य कीं निरूपिजे…
151-13रथांगांचा मेळावा । जेवीं रथु म्हणिजे पांडवा । कां अधोर्ध्व अवेवां । नांव देहो ॥151॥चाक, जूं वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास, अर्जुना, ज्याप्रमाणे रथ म्हणावे, किंवा (शरीराच्या) वरच्या व खालच्या अवयवांना एकत्र मिळून जसे देह हे नाव येते,152-13करीतुरंगसमाजें । सेना नाम…
126-13आणी इच्छिलिया सांगडें । इंद्रियां आमिष न जोडे । तेथ जोडे ऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु ॥126॥(द्वेष = 126)आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती, तिला…