सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १०१ ते १२५ पहा.
101-13कर्मेंद्रियें म्हणिपती । तीं इयें जाणिजती । आइकें कैवल्यपती । सांगतसे ॥101॥कैवल्य देणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. अर्जुना! ऐक. ज्यांना कर्मेंद्रिंय म्हणतात, ती ही जाण.102-13पैं प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरीं । तियेचि रिगिनिगी द्वारीं । पांचे इहीं ॥102॥प्राणाची पत्नी म्हणून…
