सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.
376-15पैं रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा । रुखु नसे तेथें पांडवा । नाहीं तो गा? ॥ 376 ॥पण अर्जुना, असे पहा कीं, वृक्ष हलत असला म्हणजेच वारा वहात असल्यामुळे आहे असे म्हणावें? आणि जेथे वृक्षच नसेल तेथे…
