Category ज्ञानेश्वरी-पारायण-प्रत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-16येवढेया लाठेपणाचा उपावो । आनु नाहींचि म्हणे देवो । हा सम्यक्‌ज्ञानाचा रावो । उपायांमाजीं ॥ 51 ॥ब्रह्मप्राप्तीला इतकें बलवत्तर दुसरें साधनच नाही; सर्व उपायांमध्ये सम्यक् ज्ञान हाच राजा होय असे देवांनी सांगितले. 5152-16ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । तिहीं तोषलेनि चित्तें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-16जी भृगूचा कैसा अपकारु । कीं तो मानूनि प्रियोपचारु । तोषेचिना शारङ्गधरु । गुरुत्वासीं? ॥ 26 ॥पाहू गेले तर, भृगूनें केवढा अपराध केला? पण त्याने केलेला लत्ताप्रहार हा गुरुप्रसादच समजून, भगवंतांनीं संतुष्ट होऊन तें प्रसादचिन्ह म्हणून हृदयावर धारण केले. 2627-16कीं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ षोडशोऽध्यायः अध्याय सोळावा ॥ दैवासुरसंपविभागयोग ॥अध्याय सोळावाॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ षोडशोशोऽध्यायः – अध्याय सोळावा । । । दैवासुरसंपत्तिविभागयोगः ।1-16मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५७६ ते ५९९ पहा.

576-15म्हणौनि जगीं गीता । मियां आत्मेनि पतिव्रता । जे हे प्रस्तुत तुवां आतां । आकर्णिली ॥ 576 ॥म्हणून प्रस्तुत तुला जिचे श्रवण घडले ती ही गीता, मला आत्मारामाला वरिल्यामुळे सर्व जगामध्ये पतिव्रता आहे. 76577-15साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र । पैं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५५१ ते ५७५ पहा.

551-15पैं नेणतयाप्रती । रुपेपणाची प्रतीती । रुपें न होनि शुक्ती । दावी जेवीं ॥ 551 ॥किंवा, ज्याप्रमाणे, शुक्ति स्वतः रूपे न होतां नेणत्याला रुप्याचा भास होण्यास कारण होते 51552-15कां नाना अलंकारदशे । सोनें न लपत लपालें असे । विश्व न…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५२६ ते ५५० पहा.

526-15आतां अन्यथाज्ञानीं । या दोनी अवस्था जया जनीं । तया हरपती घनीं । अज्ञानतत्त्वीं ॥ 526 ॥आतां अज्ञानाच्या विक्षेपशक्तीमुळे जगांत रूढ असलेल्या जागृति व स्वप्न ह्या दोन्ही अवस्था ज्या मूलाज्ञानांत लय पावतात. 26527-15तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

476-15तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु । इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे ॥ 476 ॥त्यांतील पहिल्याचे नांव क्षर; व दुसऱ्याचे नांव अक्षर. या दोघांनीच हे संसारनगर व्यापून टाकले आहे. 76477-15आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

451-15जैसा आरिसा आलिया जवळां । दिसे आपणपें आपला डोळा । तैसा संवादिया तूं निर्मळा । शिरोमणी ॥ 451 ॥आरसा जवळ आणिला असतां जसे आपले मुख आपल्यास दिसते, त्याप्रमाणे, शुद्धस्वरूपवस्तुविषयक संवाद करणारांमध्ये श्रेष्ठ असा तू, मला जणू आरसाच भेटल्यामुळे माझ्या सुखरूपतेचा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

426-15ना शरीरपरातें सेवितां । संसारगौरवचि ऐकतां । देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥ 426 ॥अथवा, देहात्मबुद्धिवानांची सेवा करून, संसाराचे कोडकौतुक, ऐकून, ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणींच दृढ झाला आहे. 26427-15ते स्वर्गसंसारालागीं । धांवतां कर्ममार्गीं । दुःखाच्या सेलभागीं । विभागी होती…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

401-15मी रिगालों असें भूतळीं । म्हणौनि समुद्र महाजळीं । हे पांसूचि ढेंपुळी । विरेचिना ॥ 401 ॥मी पृथ्वीमध्ये प्रवेश केला आहे म्हणून, समुद्रासारख्या महाजलाशयांत, ही रजःकणांनी बनलेली पृथ्वीरूप ढेपळी विरून जात नाही. 1402-15आणी भूतेंही चराचरें । हे धरितसे जियें अपारें…