*अदभुत बहु उपयोगी बिल्वपत्र.*
१) बिल्व वृक्षा जवळ साप कधीही येत नाही.
२)कुणाचीही प्रेत यात्रा जर बिल्व वृक्षाच्या सावलीतून जात असेल तर त्यास मोक्ष मिळतो.
३) वायुमंडळात व्याप्त अशुध्द वातावरणास थांबवण्याची क्षमता सर्वात ज्यास्त बिल्व वृक्षात असते.
४) ४,५,६,७ पाणांचे बेल पत्र ज्यास प्राप्त होतात तो परम भाग्यशाली असून जर ते बिल्व पत्र भगवान शिवजीस अर्पण करण्याने अनंत पट पुण्य फल प्राप्त होते.
५) बिल्व वृक्षास कापल्याने वंशाचा नाश होतो आणी बिल्व वृक्ष लावण्याने वंश वृद्धि होते.
६) सकाळ संध्याकाळ बिल्व वृक्षाचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो.
७) बिल्व वृक्षास कायम पाणी दिल्याने पित्तर तृप्त होतात.
८) बिल्वपत्र आणी ताम्र धातुच्या विशेष प्रयोग ने पुर्वी ऋषि मुनि स्वर्ण धातु चे उत्पादन करत होते.
९) जीवनात फक्त एक वेळेस आणि ते ही नकळत शिवलिंग वर बिल्व पत्र अर्पण केल्यास सर्व पापांतून मुक्ती मिळते.
१०) बिल्व वृक्ष रोपण, पोषण आणि संवर्धन करण्याने देवाधिदेव महादेव यांचा साक्षात्काराचा अवश्य लाभ होतो.
११) बिल्व वृक्षाचे शेतात पाण्याची कमतरता नसते.