Category मराठी ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

276-17का जयाचें ठेविलें तया । देऊनि होईजे उतराइया । नाना हडपें विडा राया । दिधला जैसा ॥ 276 ॥किंवा, जशी कांही त्याची अ।पल्यापाशी असलेली ठेवच आपण परत करून त्याचे उतराई व्हावे अथवा राजसेवकाने जसा कर्तव्य म्हणून राजास विडा द्यावा तशी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-17एऱ्हवीं तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी । तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे? ॥ 251 ॥अभ्रांनी एकदम आकाश व्यापून फार गडगडाट उडवून दिला तरी असा अकालीं येणारा मेष काय फार काळ टिकतो? 51252-17तैसें राजस तप…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २२६ ते २५० पहा.

226-17नाना कळावैषम्यें चंद्रु । कां सांडिला आधीं नरेंद्रु । नातरी क्षीरसमुद्रु । मंदराचळें ॥ 226 ॥किंवा कलाहीन चंद्र, चिंतारहित राजा अथवा मंदर पर्वतावांचून समुद्र. 26227-17तैसीं नाना विकल्पजाळें । सांडुनि गेलिया सकळें । मन राहे का केवळें । स्वरूपें जें ॥…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

201-17आतां गा तिहीं माझारीं । शारीर तंव अवधारीं । तरी शंभु कां श्रीहरी । पढियंता होय ॥201॥आतां या तीहींतील प्रथम शारीर तप कोणतें तें ऐक; त्या तपस्व्याचे उपास्य शंकर असो किंवा विष्णू असो. 1देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ॥ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-17तिहीं फळवांच्छात्यागीं । स्वधर्मावांचूनि विरागीं । कीजे तो यज्ञु सर्वांगीं । अळंकृतु ॥ 176 ॥केवल स्वधर्म म्हणून, अन्य कशाच्याही इच्छेकरितां नव्हे अशा वैराग्यवृत्तीने ते तो यज्ञ सर्वांगानें सालंकृत म्हणजे यथासांग करतात. 76177-17परी आरिसा आपणपें । डोळां जैसें घेपें । कां…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-17तैसें एकमेकां सळें । रोग उठती एके वेळे । ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखें ॥ 151 ॥तसेच एकमेकांची स्पर्धा करीत सर्व रोग एकेच वेळीं उद्भवतात, असा राजस आहाराचा दुःखदायक परिणाम होतो. 51152-17एवं राजसा आहारा । रूप केलें धनुर्धरा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-17आंगेंचि द्रव्यें सुरसें । जे आंगेंचि पदार्थ गोडसे । आंगेंचि स्नेहें बहुवसें । सुपक्वें जियें ॥ 126 ॥जे पदार्थ अंगानेच उत्तम रसभरित, गोड बव्हंशीं स्निग्ध, आणि सुपक्व असतात. 26127-17आकारें नव्हती डगळें । स्पर्शें अति मवाळें । जिभेलागीं स्नेहाळें । स्वादें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-17कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पाय खोळां । तो रोगिया जेवीं जिव्हाळा । सवता होय ॥ 101 ॥किंवा वैद्याचा द्वेष करून जो औषध लाथेनें उडवितो असा रोगी जसा मरणार जसे निश्चित. 1102-17नाना पडिकराचेनि सळें । काढी आपुलेचि डोळे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-17तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा । तयां बहुतकरूनि मेधा । स्वर्गीं आथी ॥ 76 ॥तर ज्यांचे अंत:करण सात्विक श्रद्धयुक्त असते, त्यांच्या बुद्धीचा ओढा प्रायः स्वर्गादि प्राप्तीकडे असतो. 7677-17ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । किंबहुना पडती । देवलोकीं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-17श्रद्धा म्हणितलियासाठीं । पातेजों नये किरीटी । काय द्विजु अंत्यजघृष्टीं । अंत्यजु नोहे? ॥ 51 ॥केवल श्रद्धेने त्याची (मोक्षाची) प्राप्ति होणार नाही; हें पहा, ब्राह्मण खरा, पण अत्यंजाच्या संगतीने पतित होणार नाही काय? 5152-17गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें…