Category पंचदशी-सर्व-परिच्छेद

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २०१ ते २२०

सार्थ पंचदशी सूची प्रत्यूषे वा प्रदोषे वा मग्नो मन्दे तमस्ययम् ।लोको भाति यथा तद्वदस्पष्टं जगदीक्ष्यते ॥ २०१ ॥पहांटेस अथवा सायंकाळी मंद अंधकारांत जग जसे अस्पष्ट भासते तसेंच हिरण्यगर्भावस्थेमध्यें भासते. ॥ २०१ ॥ सर्वतो लाञ्छितो मस्या यथा स्याद्घट्टितः पटः ।सूक्ष्माकारैस्तथेशस्य वपुः…

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १८१ ते २००

सार्थ पंचदशी सूची एतस्य वा अक्षरस्य प्रशासन इति श्रुतिः ।अन्तः प्रविष्टः शास्तायं जनानामिति च श्रुतिः ॥ १८१ ॥ईश्वर आंत बाहेर सर्वत्र व्यापला आहे असें म्हणण्यास “एतस्य वा अक्षरस्य” व “अंतःप्रविष्टः शास्ता” अशा दोन श्रुति प्रमाण होत. ॥ १८१ ॥ जगद्योनिर्भवेदेष…

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १६१ ते १८०

सार्थ पंचदशी सूची अशेषप्राणिबुद्धीनां वासनास्तत्र संस्थिताः ।ताभिः क्रोडीकृतं सर्वं तेन सर्वज्ञ ईरितः ॥ १६१ ॥अखिल प्राण्यांच्या बुद्धिवासना त्याच्या ठायीं एकत्र झालेल्या आहेत, आणि त्या सर्व वासनांला हें सर्व जग विषय आहे म्हणून त्याला सर्वज्ञ म्हटलें. ॥ १६१ ॥ वासनानां परोक्षत्वात्सर्वज्ञत्वं…

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १४१ ते १६०

सार्थ पंचदशी सूची न निरूपयितुं शक्या विस्पष्टं भासते च या ।सा मायेतीन्द्रजालादौ लोकाः संप्रतिपेदिरे ॥ १४१ ॥स्पष्ट तर भासते आणि तेच कारण तर सांगतां येत नाहीं. तीच माया असें लोक म्हणतात, ती माया गारुडादिकांत सर्वांच्या दृष्टीस पडते. ॥ १४१ ॥…

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १२१ ते १४०

सार्थ पंचदशी सूची अन्तर्यामिणमारभ्य स्थावरान्तेशवादिनः ।सन्त्यश्वत्थार्कवंशादेः कुलदैवत्वदर्शनात् ॥ १२१ ॥ह्या प्रकारे अंतर्यामीपासून स्थावरापर्यंत सर्व पदार्थांस ईश्वर मानणारे लोक आहेत. कित्येक लोकांचे अश्वत्थ, कित्येकांचे रुईचे झाड, कित्येकांचे वेळूं हें कुलदैवत असलेले जगात आढळतें ॥ १२१ ॥ तत्त्वनिश्चयकामेन न्यायागमविचारिणाम् ।एकैव प्रतिपत्तिः स्यात्साप्यत्र…

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १०१ ते १२०

सार्थ पंचदशी सूची महतः परमव्यक्तमिति प्रकृतिरुच्यते ।श्रुताक्सङ्गता तद्वदसङ्गो हीत्यतः स्फुटा ॥ १०१ ॥“महतः परमव्यक्तं” हें प्रमाण प्रकृतीविषयी आणि “असंगोहि” हे प्रमाण पुरुषाविषयीं श्रुतीत आहे. ॥ १०१ ॥ चित्सन्निधौ प्रवृत्ताया प्रकृतेर्हि नियामकम् ।ईश्वरं ब्रुवते योगाः स जीवेभ्यः परः श्रुतः ॥ १०२…

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक ६१ ते १००

सार्थ पंचदशी सूची वालाग्रशतभागस्य शतधा कल्पितस्य च ।भागो जीवः स विज्ञेय इति चाहपरा श्रुतिः ॥ ८१ ॥दुसरी श्रुति असें सांगते कीं, बालाग्राच्या शंभराव्या हिश्शाच्या शंभराव्या हिश्शाएवढा जीव आहे असें समजावे. ॥ ८१ ॥ दिगम्बरा मध्यमत्वमाहुरापादमस्तकम् ।चैतन्यव्याप्तिसंदृष्टेरानखाग्रश्रुतेरपि ॥ ८२ ॥दिगंबरवादी आत्मा…

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक ४१ ते ६०

सार्थ पंचदशी सूची अहन्त्वाद्‌भिद्यतां स्वत्वं कूटस्थे तेन किं तव ।स्वयं शब्दार्थ एवैष कूटस्थ इति मे भवेत् ॥ ४१ ॥बरें, अहंपणा आणि स्वयंपणा यांमध्यें भेद ठरला; पणे त्याचा कूटस्थाशी काय संबंध ? तर येथें जो स्वयं शब्दाचा अर्थ तोच आमचा कूटस्थ.…

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची मेघांशरूपमुदकं तुषाराकारसंस्थितम् ।तत्र स्वप्रतिबिम्बोऽयं नीरत्वादनुमीयते ॥ २१ ॥हे जे आकाशाचे चार प्रकार सांगितले त्यापैकी पहिले तीन तर स्पष्ट समजण्याजोगे आहेत. परंतु चवथे जें अभ्राकाश तें कसें समजावे ? कारण, जेथे मुळीं पाण्याचेच ज्ञान होण्याची पंचाईत, तेथें त्यांतील…

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची या प्रकरणास ”चित्रदीप” असें नांव ठेवण्यांचे कारण हेंच की येथें आत्म्याच्या चार अवस्था चित्रपटाच्या दृष्टांताने चांगल्या स्पष्ट करून दाखविल्या आहेत. चित्रपट म्हणजे धुवट कापडावर खळ लावून त्याजवरून मनुष्य, पशु पक्षी, पर्वत, वृक्ष व नद्या वगैरे सृष्टीचे चित्र…