Category पंचदशी-सर्व-परिच्छेद

सार्थ पंचदशी मराठी पञ्चमः परिच्छेदः -महावाक्यविवेकः श्लोक १ ते ८

सार्थ पंचदशी सूची येनेक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च ।स्वाद्वस्वादू विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम् ॥ १ ॥गु० – आतां तुला चार वेदांतील चार महावाक्यांचा अर्थ क्रमेंकरून सांगतो. त्यांत प्रथमतः ऋग्वेदापैकी ऐतरेयारण्यकोपनिषदांतील ”प्रज्ञानं ब्रह्म” या महावाक्यांतील ”’प्रज्ञान” शब्दाचा अर्थ सांगतो. ज्या चैतन्याच्या योगेंकरून हा…

सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक ४१ ते ६९

सार्थ पंचदशी सूची प्रलये तन्निवृत्तौ तु गुरुशास्त्राद्यभावतः ।विरोधिद्वैताभावेऽपि न शक्यं बोद्धुमद्वयम् ॥ ४१ ॥शि० – ईशसृष्टि मिथ्या आहे, इतकेंच केवळ समजल्याने ब्रह्मज्ञान कसें होईल ? ती अगदीं नाहींशीच केली प्राहिजे असें मला वाटतें. गु० -अरे तिची निवृत्ति प्रलयकाळी होत नाहीं…

सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची हृष्यत्येको मणिं लब्ध्वा क्रुद्ध्यत्यन्यो ह्यलाभतः ।पश्यत्येव विरक्तोऽत्र न हृष्यति न कुप्यति ॥ २१ ॥शि० – ते कसे ? गु० – कल्पना कर कीं, तीन पुरुष एका मार्गानें जात असतां त्यांच्या दृष्टीस एक रत्न पडलें. तें न्यावयास त्यांपैकीं…

सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची ईश्वरेणापि जीवेन सृष्टं द्वैतं प्रपञ्च्यते ।विवेके सति जीवेन हेयो बन्धः स्फुटीभवेत् ॥ १ ॥गु० – ही सर्व द्वैतसृष्टि द्विविध आहे. हिचा कांहीं भाग अंतर्यामी परमेश्वराने उत्पन्न केला आहे, व कांहीं भाग जीवानें केला आहे. त्या दोनही भागांचें…

सार्थ पंचदशी मराठी तृतीयः परिच्छेदः – पञ्चकोशविवेकः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची यस्मिन्यस्मिन्नस्ति लोके बोधस्तत्तदुपेक्षणे ।यद्बोधमात्रं तद्ब्रह्मेत्येवं धीर्ब्रह्मनिश्चयः ॥ २१ ॥गु०- अरे, या जगामध्ये ज्या ज्या पदार्थाचें ज्ञान होतें, त्या त्या पदार्थाची उपेक्षा करून बाकी राहिलेलें जें केवळ ज्ञान तेंच ब्रह्म व असें जें पक्के समजणें त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात.…

सार्थ पंचदशी मराठी तृतीयः परिच्छेदः – पञ्चकोशविवेकः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची गुहाहितं ब्रह्म यत्तत्पञ्चकोष विवेकतः ।बोद्धुं शक्यं ततः कोषपञ्चकं प्रविविच्यते ॥ १ ॥गुरु – “यो वेद निहितं गुहायां” या श्रुतीने जें गुहेमध्ये असणारे ब्रह्म सांगितलें, तें पंचकोशांच्या विवेकाने समजण्याजोगे आहे. याकरितां आम्ही पंचकोशांचें विवेचन करून दाखवितों. ॥१॥ देहादभ्यन्तरः…

सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक १०१ ते १०९

सार्थ पंचदशी सूची अवज्ञातं सदद्वैतं निःशंकैरन्यवादिभिः ।एवं का क्षतिर्रस्माकं तद्द्वैतमवजानताम् ॥ १०१ ॥आम्ही येथें केवळ व्यावहारिक भेदाचा मात्र निरास करतों. इतर वाद्यांनीं जर आमच्या सद्‌रूप अद्वैत ब्रह्माची निशंकपणें अवज्ञा केली तर आम्हांलाही त्यांच्या द्वैताचा अनादर करण्यास कोणाची भीति आहे ?…

सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ८१ ते १००

सार्थ पंचदशी सूची सतोऽनुवृत्तिः सर्वत्र व्योम्नो नेति पुरोदितम् ।व्योमानुवृत्तिरधुना कथं नव्याहतं वचः ॥ ८१ ॥पूर्वी असें सांगितलें आहे की, सताची जशी सर्वत्र अनुवृत्ति आहे, तशी आकाशाची नाहीं. पण आतां आकाशाची व्याप्ति वायूमध्यें दाखवितां; तेव्हां पूर्वोत्तर विरोध येतो, अशी कोणी शंका…

सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ६१ ते ८०

सार्थ पंचदशी सूची आद्यो विकार आकाशः सोऽवकाशस्वभावान् ।आकाशोऽस्तीति सत्तत्त्वमाकाशेऽप्यनुगच्छति ॥ ६० ॥सद्‌वस्तूवरील पहिला विकार आकाश होय. त्याचें मुख्य स्वरूप अवकाश. ‘आकाश आहे’ या वाक्यावरून आहेपणा आकाशाचे ठायीं व्यापून आहे असे होतें. ॥६०॥ एकस्वभावं सत्तत्त्वमाकाशो द्विस्वभावकः ।नावकाशः सति व्योम्नि स चैषोऽपि…

सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ४१ ते ६०

सार्थ पंचदशी सूची ननु भूम्यादिकं मा भूत्परमाण्वन्त नाशतः ।कथं ते वियतोऽसत्त्वं बुद्धिमारोहतीति चेत् ॥ ४१ ॥भूमि, उदक, तेज व वायु या चार द्रव्यांचा परमाणुपर्यंत नाश होत असल्यामुळें तीं मिथ्या असोत. पण आकाश मिथ्या आहे असें तुमच्या बुद्धीवर असें आरूढ होतें…