सार्थ पंचदशी मराठी अष्टमः परिच्छेदः- कूटस्थदीपः श्लोक ४१ ते ७६
सार्थ पंचदशी सूची जीवापेतं वाव किल शरीरं म्रियते न सः ।इत्यत्र न विमोक्षोऽर्थः किन्तु लोकान्तरे गतिः ॥ ४१ ॥तर मग ”जीवापेतं वावकिल” श्रुतीवरून शरीर मेले तरी जीव मरत नाहीं असें दिसते. तेव्हां आमच्या बोलण्यास विरोध येतो असें कोणी म्हणेल तर…
