सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी ७६ ते १०० पहा.
76-3तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरी । मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥76॥तू आपल्या मनाचा निग्रह कर आणि अंतःकरणात स्थिर हो; मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत खुशाल राहूं देत.77-3नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः ।शरीरयात्रापि…
