सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २०१ ते २२५ पहा.
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम् ।संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते॥2.34॥भावार्थ:- आणि सर्व लोक अनेक दिवस तुझी अपकीर्ती बोलत राहतील. सन्मान्य माणसाला अपकीर्ती मारणापेक्षाही अधिक दुःखकारक असते.201-2म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतावरी ॥201॥(एवढ्याच…
