सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी २२६ ते २५० पहा.
226-10यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु । तो कुबेरु मी हें अनंतु । म्हणता जाहला ॥226॥यक्षराक्षस यांच्या समुदायांत शंकराचा मित्र जो धनसंपन्न कुबेर, तो माझी विभूति होय, असे अनंत म्हणाला.227-10मग आठांही वसूंमाझारीं । पावकु तो मी अवधारीं । शिखराथिलियां सर्वोपरी…
