Category ??????

सोळा भारतीय संवत ‌‍ (कालगणना)

सोळा भारतीय संवत ‌‍ (कालगणना)-  १ कल्पाब्द, २ सृष्टिसंवत् ‌‍, ३ वामन संवत् ‌‍, ४ श्रीराम संवत् ‌‍, ५ श्रीकृष्ण संवत्‌, ६ यधिष्ठिर संवत ‌‍, ७ बौद्ध संवत्, ८ महावीर (जैन संवत्‌,) ९ श्रीशंकराचार्य संवत, १० विक्रमसंवत, ११ शालिवाहन संवत्…

सोळा प्रमुख शिष्य गौतम बुद्धाचे

सोळा प्रमुख शिष्य गौतम बुद्धाचे- १ सारीपुत्र, २ मोग्गलान, ३ अज्ञात कौण्डिण्य, ४ महाकाश्यप, ५ महाकात्यायन, ६ आनंद, ७ अनुरुद्ध, ८ भद्दिय, ९ सुभूति, १० सोण, ११ बक्कुल, १२ उपालि, १३ स्वाती, १४ नंद. १५ सुनीत व १६ सोपाक.  (बुद्धदर्शन)…

सोळा प्रमुख वैदिक छंद

सोळा प्रमुख वैदिक छंद- १ अत्यष्टि, २ अनुष्टुभ, ३ आष्टि, ४ अस्तारपंक्ति, ५ उष्णह, ६ ककम, ७ गायत्री, ८ जगती, ९ त्रिष्टुप्, १० पंक्ति, ११ प्रस्तार पंक्ति, १२ बृहती, १३ महापंक्ति, १४ विराज्, १५ शक्करी व १६ सतोबृहती.  (ऋग्वेददर्शन)  …

सोळा प्रकारची पत्री पाने मंगलागौरीच्या पूजेला लागते. मंगळागौरी

सोळा प्रकारची पत्री- १ अशोक, २ अघाडा, ३ कण्हेर, ४ चाफा, ५ जाई, ६ डाळिंब, ७ तुळस, ८ दूर्वा, ९ धोतरा, १० पुन्नाग  (नागचाफा), ११ बकुल, १२ बेल, १३ बोर, १४ रुई, १५ विष्णुक्रांता व १६ हदगा.  अशी सोळा प्रकारची…

सोळा प्रकारच्या जपमाळ जपमाल

सोळा प्रकारच्या जपमाळा- १ करमाला,  २ वर्णमाला,  ३ माणिमाला,  ४ रुद्राक्ष,  ५ तुळसी,  ६ शंख,  ७ पद्मबीज,  ८ जीवपुत्रक,  ९ मोतीं,  १० स्फटिक,  ११ मणि,  १२ रत्न,  १३ सुवर्ण,  १४ चांदी,  १५ चंदन आणि  १६ कुशमूळ (दर्भमूळ).  संदर्भ: (श्रीगायत्रीजप–जज्ञविधि) संकलक : …

सोळा प्रतीकें लक्ष्मी चीं

सोळा प्रतीकें लक्ष्मीचीं- १ श्री (लक्ष्मी), २ भूति, ३ श्रद्धा, ४ मेधा, ५ सन्नति, ६ विजिति, ७ स्थिति, ८ धृति, ९ सिद्धि, १० कांति, ११ समृद्धि, १२ खाहा, १३ स्वधा, १४ संस्तुति, १५ नियतित व १६ स्मृति.  (म. भा. शांति.…

सोळा पदार्थ तत्त्वज्ञान होण्यासाठी :न्यायशास्त्र

सोळा पदार्थ- १ प्रमाण, २ प्रमेय, ३ संशय, ४ प्रयोजन, ५ द्दष्टांत ६ सिद्धांत, ७ अवयव, ८ तर्क, ९ निर्णय, १० वाद, ११ जल्प, १२ वितण्डा, १३ हेत्वभास, १४ छल, १५ जाती, व १६ निग्रहस्थान,  या सोळा पदार्थांचे उद्देश-लक्षण-परीक्ष इत्यादींनीं…

स्त्रियांचे सोळा शृंगार सोला भूषण

STRIYANCHE 16 AOLA SHRUNGAR सोळा भूषण शृंगार (स्त्रियांचे)- १ पातिव्रत्य-हा जरताती पाटाव, २ संसार-व्यवहार-दक्षता-जरतारी चोळी, ३ शिशु संगोपन चातुर्य-कमरपट्टा ४ सासू सार्‍यांची सेवा-कर्णभूषणें,  ५ शुद्ध-अश्रमधर्म-सांगसंपादनत्व-हस्तभूषणें, ६ निर्मल गृह व्यवस्थ, ७ अतिथिसत्कार-मस्तकभूषन, ८ लेखन वाचनादिकला-मोहनमाळ,  ९ ईश्वर आस्तिक्य-मंगळसूत्र, १० मृदु मंजुळ भाषण-मूदाराखडी, ११ परिस्थितीनुरूप कालक्रमण-गोठ, १२ पतिसेवा परायणत्व-कुंकुमतिलम  १३ दुःखितांस साह्म-बिजवरा, १४…

सोळा भूषण शृंगार स्त्रियांचे सोला

सोळा भूषण शृंगार (स्त्रियांचे)- १ पातिव्रत्य-हा जरताती पाटाव, २ संसार-व्यवहार-दक्षता-जरतारी चोळी, ३ शिशु संगोपन चातुर्य-कमरपट्टा ४ सासू सार्‍यांची सेवा-कर्णभूषणें,  ५ शुद्ध-अश्रमधर्म-सांगसंपादनत्व-हस्तभूषणें, ६ निर्मल गृह व्यवस्थ, ७ अतिथिसत्कार-मस्तकभूषन, ८ लेखन वाचनादिकला-मोहनमाळ,  ९ ईश्वर आस्तिक्य-मंगळसूत्र, १० मृदु मंजुळ भाषण-मूदाराखडी, ११ परिस्थितीनुरूप कालक्रमण-गोठ, १२ पतिसेवा परायणत्व-कुंकुमतिलम  १३ दुःखितांस साह्म-बिजवरा, १४ अढल घैर्य-बुगडी, १५ संकटकाली वीरता-कापआणि…

सोळा नांवें तुळशीचीं तुळस

१ तुळस, २ श्री, ३ आवश्यक, ४ लक्ष्मी, ५ महालक्ष्मी, ६ विद्या, ७ यशःश्री, ८ धर्माधर्म, ९ देवी, १० देवदेवी, ११ सखी, १२ शुभ, १३ भूमि, १४ अचल, १५ अमिला व १६ अमला. (ब्रह्मांड पुराण)