सोळा स्वर-
सोळा स्वर-अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ल, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः,
सोळा स्वर-अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ल, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः,
सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार१. दया,२ क्षमा,३ शांति,४ प्रीति, ५ नीति,६ भक्ति,७ चातुर्य,८ धैर्य, ९ पातिव्रत्य,१० परोपकार,११ मनमिळाऊपणा,१२ समाधान,१३ सत्यवचन,१४ नम्रता,१५ सहिष्णुता व१६ ज्ञानलालसा ; बाह्म शृंगार-१ चोळी,२ डोकीवरून पदर घेणें,३ दागिने बेतानें घालणें,४ हळू चालणें, ५ हरिणाक्षी,६…
सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार-१. दया,२ क्षमा,३ शांति,४ प्रीति, ५ नीति,६ भक्ति,७ चातुर्य,८ धैर्य, ९ पातिव्रत्य,१० परोपकार,११ मनमिळाऊपणा,१२ समाधान,१३ सत्यवचन,१४ नम्रता,१५ सहिष्णुता व१६ ज्ञानलालसा ; बाह्म शृंगार-१ चोळी,२ डोकीवरून पदर घेणें,३ दागिने बेतानें घालणें,४ हळू चालणें, ५ हरिणाक्षी,६…
सोळा शृंगार (हिंदी दोहरा)- (इ) १ चार चतुष्पद, चार खगपद, चार फूल, फल चार राधाजीके बदनपर ये सोला सिनगार, स्पष्टीकरण असेः – चार चतुष्पद १ तुरंगवत्-घुंगट. २ कुरंगव्त्-नेत्र. ३ गज-गति. ४ सिंह-कटि. चार खगपद १ कोकिला-स्वर. २ भ्रमराकृति-भोंवई. ३ शुकचंचुवत्-नासिका.…
सोळा शृंगार (हिंदी दोहरा)- (इ) १ चार चतुष्पद, चार खगपद, चार फूल, फल चार राधाजीके बदनपर ये सोला सिनगार, स्पष्टीकरण असेः – चार चतुष्पद १ तुरंगवत्-घुंगट. २ कुरंगव्त्-नेत्र. ३ गज-गति. ४ सिंह-कटि. चार खगपद १ कोकिला-स्वर. २ भ्रमराकृति-भोंवई. ३ शुकचंचुवत्-नासिका.…
सोळा विद्या- १ सत्यविद्या, २ दहरविद्या, ३ वैश्वानरविद्या, ४ पंचाग्निविद्या (ओंकाराचें ध्यान), ५ षोडषकला विद्या (या विद्येच्या साहाय्यानें विवेकी पुरुषाला प्रत्यक्ष ब्रह्मात्मा प्रसन्न होतो), ६ उद्निथविद्या, ७ शांडिल्य विद्या, ८ पुरुषविद्या, ९ पर्यंकविद्या-पर्थंकावर बसून अभ्यास करितां करिता, ब्रह्मदेवाकडे जाऊं लागतो, …
सोळा विकारात्मक मनुष्य देह- ५ ज्ञानेंद्रियें व त्यांचे ५ विषय (शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध) ५ कर्मेंद्रियें व १६ वें मन. अस सोळा विकारात्मक मनुष्य देह आहे असें अध्यात्मांत मानलें आहे. संकलक : धनंजय महाराज मोरे …
सोळा मुहत- १ रौद्र, २ श्चेत, ३ मैत्र, ४ चार्व, ५ जयदेव, ६ रोचन, ७ वैतुर, ८ अभिजित् , ९ रावण, १० बालव, ११ बिमीषण, १२ नंदन, १३ याम्य, १४ सौम्य, १५ भग व १६ सावित्र. (ज्योतिष) संकलक : धनंजय महाराज मोरे …
सोळा मातृका (पुण्याहवाचनांतील)- १ गौरी, २ पद्मा, ३ शची, ४ मेधा, ५ सावित्री, ६ विजया, ७ जया, ८ देवसेना, ९ स्वधा, १० स्वाहा, ११ माता, १२ लोकमाता, १३ धृति, १४ पुष्टि, १५ तुष्टि व १६ कुलदेवता. या सोळा मातृकांचें सर्व…
सोळा माता- १ स्तनपान करविणारी, (स्तनपान (दुध) पाजणारी) २ गर्मधानी, (गर्भ धारण करणारी/जन्म देणारी) ३ भक्ष्यदात्री, (भरणपोषण / खाऊ घालणारी अन्नदात्री) ४ गुरुपत्नी, (गुरूची पत्नी) ५ इष्टदेवपत्नी, (इष्ट देवाची पत्नी) ६ सापत्नमाता, (सावत्र आई/बापाची दुसरी पत्नी) ७ कन्या, (मुलगी) ८…