Category संख्या

संख्या शास्त्र ४ चार sankhya Shastra Four

संख्या ४ चतुर्थ-१ चार वस्तूंच्या समुच्चयापैकीं चवथ्या वस्तूला संकेतानें म्हणतात. कात, मोक्ष, दंड इ. (अ) १ पान, २ सुपारी, ३ चुना आणि ४ कात ; (आ) १ धर्म २ अर्थ, ३ काम आणि ४ मोक्ष ; (इ) १ साम, २…

संख्या ३ तीन Sankhya Shastra Three

संख्या ३ तीन अवस्था नृत्यकलेच्या-१ लयतालमूलक, २ भावमूलक, आणि ३ रसमूलक. या तिन्ही प्रकारांचा परस्पर सहयोग म्हणजे नाट्य (नवयुग दि. अंक) तीन अवस्था (जीवनाच्या)- १ पुत्र, २ पति आणि ३ पिता. तीन अवस्था (स्त्रीजीवनाच्या)- १ कन्या, २ कांता व ३…

संख्या २ दोन sankhya shastra Two

संख्या २ दोन (अठराही पुराणांतर्गत सारवचनें)-१ परोपकार हें पुण्य ब २ परपीडा हें पाप. अष्ठादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ‌‍ । परोपकार : पुण्याय पापाय परपीडनम् ‌‍ ॥ (सु.) दोन अयनें-१ दक्षिणायन आणि २ उत्तरायण. दक्षिणायनांत सूर्याची गति दक्षिणेकडे असते. आरंभ कर्कसंक्रातीपासून…

संख्या १ एक sankhya shastra one

संख्या १ एक-एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् ‌ स्वरूप ’ ’ एकोऽहम् ‌‍ बहु स्याम्  ’ सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या ’ एक ’ च्या मागें आहे. (अंकशास्त्र) एक अग्नि, एक सुर्य आणि एकच उषा-एकच…

संख्या ० शून्य sankhya shastra

संख्या ० शून्य-आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍ जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत. सर्व…

संख्या सहा ६ sankhya saha six

संख्या ६ सहा राष्ट्रीय दुर्घटना – १ अतिवृष्टि , ३ अनावृष्टि , ३ टोळधाड ४ उंदीर फार होणें , ५ पोपट वगैरे प्राण्यांचा उपद्र्व व ६ परकीय सत्तेचे आक्रमण . अतिवृष्टिः शलभाःमूषकाःशुकाः । प्रत्यासन्नाश्च राजानः षडेता ईतयःअ स्मृताः ॥ ( सु…

सोळा अंगें मंत्रयोगाचीं-

सोळा अंगें मंत्रयोगाचीं- सोळा अंगें मंत्रयोगाचीं- १ भक्ति, २ शुद्धि, ३ आसन, ४ पंचांग सेवन, (१ उपास्य देवतेची गीता, २ सहस्त्रनाम, ३ स्तव, ४ कवच व ५ ह्रदय) ५ आचार, ६ धारणा, ७ दिव्यदेश सेवन, ८ प्राणक्रिया, ९ मुद्रा, १० तर्पण, ११ हवन, १२ बलि, १३ याग, १४ जप,१५ ध्यान व १६ समाधि, (शक्तिपात रहस्य)…

संख्या १ एक sankhya ek one वन

संख्या १ एक-एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् ‌ स्वरूप ’ ’ एकोऽहम् ‌‍ बहु स्याम्  ’ सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या ’ एक ’ च्या मागें आहे. (अंकशास्त्र) एक अग्नि, एक सुर्य आणि एकच उषा-एकच…

शून्य झिरो संख्या शून्यकान शून्यचरण शून्य जिव्हा शून्यवाद शून्यशिर

शून्य- आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍ जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत. सर्व संसाराची…

सोळा (सांधे) मानव शरीराचे-

सोळा (सांधे) मानव शरीराचे- १ मान, १ कंबर, २ खांदेअ, २ कोपरे (हाताचे) २ मनगटें, २ मनगटें, २ बोटांचे, २ जांघा. २ गुडघे आणि २ घोटे मिळून सोळा. घरा सोळा सांदी । बहात्तर कोठे (कोठडया) । नवही दारवंटे । झाडीत…