प्रपंचातील सोळा दुःखाची कारणें
सोळा दुःखें अथवा दुःखकारणें (प्रपंचांत)- १ पारतंत्र्य,२ आधि-मानसिकाचिंता ३ व्याधि,४ मानखंडना,५ शत्रु असणें,६ कुभार्या,७ दारिद्य. ८ कुग्रामवास,९ दुर्जन सेवा,१० कन्या संतति अधिक असणें,११ म्हतारापण,१२ दुसर्याच्या घरीं राहण्याचा प्रसंग येणें,१३ पर्जन्यकाळीं प्रवास,१४ दोन भार्या असणें,१५ दुर्गुणी नौकर आणि १६ वाईट नांगरानें केलेली शेती-अयोग्य साधनानें…
