Category ज्ञानेश्वरी-पारायण-प्रत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-11हां गा राजसूय यागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्भाग्य । शब्दीं निस्तेजिलासी ॥101॥त्याचप्रमाणे दुसरा प्रसंग पहा ! पांडवांच्या राजसूययज्ञामध्यें सर्व सभासदांच्या समोर, त्रैलोक्यांतील समुदाय जमला असतांना, त्या शिशुपालाकडून हजारों अपशब्दांनी तुमचा कसा पाणउतारा केला गेला102-11ऐशिया अपराधिया…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-11तैसी प्रकृती हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती । मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें ॥76॥त्याप्रमाणें माझ्या व आत्मस्वरूपाच्या मध्ये जो अज्ञानप्रकृतिचा पडदा होता,तो आपण देवा !दूर सारला आणि माझ्या बुध्दी परतत्वाचे शय्याघर केलें77-11म्हणौनि इयेविषयींचा मज देवा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-11मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु । आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुलें म्हणें॥51॥या जगांत मी एक कोणी अर्जुन आहे, असा या देहाच्या ठिकाणीं मी अभिमान वागवित होतों व हे कौरव माझे सोयरे आहेत असे म्हणत होतो.52-11याहीवरी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११वा ओवी २६ ते ५० पहा.

26-11बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता । तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं ॥26धन्य धन्य हा गीता ग्रंथ ! कारण संपूर्ण वेदांनी ज्यांचे वर्णन केले; तोच भगवान श्रीकृष्ण साक्षात् हा ग्रंथ सांगत आहे.27-11तेथिंचे गौरव कैसें वानावें ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी:॥अथ एकादशोऽध्यायः- अध्याय अकरावा ॥ विश्वरूपदर्शनयोगः॥अध्याय अकरावा1-11आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं । येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥1॥यानंतर आता जेथे अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे, त्या अकराव्या अध्यायातील कथाभागात दोन रस मुख्यतः व्यक्त झालेले आहेत2-11.जेथ…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ७६ ते १०० पहा. सार्थ…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी ३२६ ते ३३५ पहा.

326-10हेंचि पाहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं । तंव विभूती तुज चांगी । आलिया बोधा॥326॥हे पाहण्याकरितांच असे मी थोडेसें बाह्यात्कारी बोललो; पण तुला विभूतीचा बोध उत्तम प्रकारे झाला हे समजून आलें.327-10येथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

301-10पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरूं नये जेवीं गा । तेवीं माझिया विशेष लिंगां । नाहीं मिती ॥301॥परंतु महासमुद्राचे तरंगांची गणती ज्यापमाणे करतां येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विशेषरूपचिन्ह असलेल्या विभूतींची संख्याच करतां यावयाची नाही.302-10ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी २७६ ते ३०० पहा.

276-10तरी नीच नवी जे कीर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती । आणि औदार्येंसी जे संपत्ती । तेही मीचि जाणें ॥276॥तरी नित्य नवी जी कीर्ति आहे ती, अर्जुना ! माझी विभूति होय आणि औदार्यासह जी संपत्ति तीहहि माझी विभूति होय, असें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-10तयां वहिलियां गतिमंतां- । आंत पवनु तो मी पांडुसुता । शस्त्रधरां समस्तां- । माजीं श्रीराम तो मी ॥251॥त्यात वायू तो मी आहे आणि शस्र धारण करणार्‍यांमध्ये प्रभू रामचंद्र मी आहे.252-10जेणें सांकडलिया धर्माचेन कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मीये…