सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५१ ते ७५ पहा.
51-15अर्जुना हें कवतिक । सांगतां असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥५१॥अर्जुना, या संसारवृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे. कारण की या संसारवृक्षाची वाढ खालच्या बाजुस आहे.52-15जैसा भानू उंची नेणों कें । रश्मिजाळ तळीं फांके ।…
