सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ६५१ ते ६७५ पहा.
651-13मग म्हणें या नांवें । ज्ञान एथ जाणावें । हे स्वमत आणि आघवें । ज्ञानियेही म्हणती ॥651॥यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वत:चे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात असे श्रीकृष्ण म्हणाले.652-13करतळावरी वाटोळा । डोलतु देखिजे आंवळा । तैसें…
