Category वारकरी-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-6बहुत करुनि निःशद्ब । दाट न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥176॥ते स्थान बहुत करून निःशब्द असावे, तेथे हिंस्त्र पशुंचा प्रवेश नसावा, आवाज करणारे पोपट व इकडे तिकडे फिरणारे भ्रमर नसावेत.177-6पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-6म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आरंभींच यया फळेल । म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥151॥भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हा अर्जुन ज्या ज्या साधनांचे आचरण करेल, ते ते साधन त्याला प्रारंभी फळ देईल; म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-6यावरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥126॥याप्रमाणे तो अर्जुन पुण्याने धन्य असून पवित्र आहे, या जगात भक्तिरूप बीज पेरण्यासाठी त्याची हृदयरुपी भूमी उत्तम आहे; आणि म्हणूनच तो भगवान श्रीकृष्णाच्या कृपेला पात्र झाला आहे.127-6हो…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-6ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयातें असे । तोचि समबुध्दी हें अनारिसें । नव्हे जाणें ॥101॥अशा अतिव्यापक ज्ञानाने हे सारे विश्व व्यापलेले आहे, असा ज्याला ब्रम्हानुभव आहे, तो सर्वत्र समप्रमाणात चैत्यन्य पाहणारा योगारूढ आहे, असे जाणावे. या माझ्या…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १०१ ते १२५ पहा.

101-4तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केले । न भोगितां भोगिलें । भोग्यजात॥101॥त्याप्रमाणे चर्मचक्षुने विश्व पहिले नसले, तरी दिव्य चक्षुने तो सर्व काही पाहत असतो. तो काही न करताही सर्व कर्मे केल्याप्रमाणे आहे आणि भोग्य वस्तूंचा उपभोग…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा संपूर्ण

सार्थ-ज्ञानेश्वरी-अध्याय ३ रा संपूर्णसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी १ ते २५ पहा.सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २६ ते ५० पहा.सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी ५१ ते ७५ पहा.सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी ७६ ते १०० पहा.सार्थ…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-2हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला । म्हणे देवो कां चित्त या बोलां । देतीचिना ॥51॥(आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत), हे लक्षात आल्यावर अर्जुन मनात गोंधळला (,घाबरला). मग पुनः बोलू लागला. तो म्हणाला, देवा ! माझ्या या…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ दुसरा ओवी २६ ते ५० पहा.

26-2तरी आतां काय जाहलें । कायि स्‍नेह उपनलें । हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥26॥तर मग आताच (यांक्षणी) असे काय झाले, हा मोह कोठून उत्पन्न झाला, (हे मला काहीं कळत नाही) परंतू हे अर्जुना !! हे तू…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ दुसरा ओवी १ ते २५ पहा.

अध्याय दुसरासंजय उवाच :तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम् ।विषीदन्तमिदं वाक्यमुव मधुसूदनः॥2.1॥भावार्थ :- संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, दुःखाने डोळे भरून आलेल्या त्या विषादयुक्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण असे बोलले.॥1॥1-2मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥1॥(अर्जुनाची…