6 वाचावे असे ” शिळे कर्म, ताजे कर्म ” नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप)
नाण्याच्या दोन बाजू कर्म (काटा) व भाग्य (छाप) शिळे कर्म, ताजे कर्म👏🌿🌿 एक श्रीमंत माणूस भोजन करीत होता, तेव्हा दारावर एक भिकारी आला. या श्रीमंताने म्हटले, ‘पुढे चालू लाग” असे म्हणून त्याने तोंड फिरवले. त्या घरातील सून भिकाऱ्याला म्हणाली, ‘माफ…
