सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी १५१ ते १७५ पहा.
151-16वरी कोणे एकें उपायें । पडिलें तें उभें होये । तेंच कीजे परी घाये । नेदावे वर्मीं ॥ 151 ॥तर, जो कोणी पतित असेल तो ज्या उपायाने उभा राहील म्हणजे सुधारेल ते उपाय योजून त्याचा मर्मच्छेद करू नये. 51152-16पैं उत्तमाचियासाठीं…