सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.
401-17पाहें पां ॐतत्सत् ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे । जेथूनि कां हें प्रकाशे । दृश्यजात ॥ 401 ॥अरे, असे पहा, ‘ॐ तत्सत’ हा उच्चार तो करणाराला त्या स्थलाप्रत नेतो कीं जेथून किंवा ज्यायोगे ह्या दृश्यजाताला प्रकाश अथवा सत्ता प्राप्त…