Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-17तैसें एकमेकां सळें । रोग उठती एके वेळे । ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखें ॥ 151 ॥तसेच एकमेकांची स्पर्धा करीत सर्व रोग एकेच वेळीं उद्भवतात, असा राजस आहाराचा दुःखदायक परिणाम होतो. 51152-17एवं राजसा आहारा । रूप केलें धनुर्धरा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-17आंगेंचि द्रव्यें सुरसें । जे आंगेंचि पदार्थ गोडसे । आंगेंचि स्नेहें बहुवसें । सुपक्वें जियें ॥ 126 ॥जे पदार्थ अंगानेच उत्तम रसभरित, गोड बव्हंशीं स्निग्ध, आणि सुपक्व असतात. 26127-17आकारें नव्हती डगळें । स्पर्शें अति मवाळें । जिभेलागीं स्नेहाळें । स्वादें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-17कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पाय खोळां । तो रोगिया जेवीं जिव्हाळा । सवता होय ॥ 101 ॥किंवा वैद्याचा द्वेष करून जो औषध लाथेनें उडवितो असा रोगी जसा मरणार जसे निश्चित. 1102-17नाना पडिकराचेनि सळें । काढी आपुलेचि डोळे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-17तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा । तयां बहुतकरूनि मेधा । स्वर्गीं आथी ॥ 76 ॥तर ज्यांचे अंत:करण सात्विक श्रद्धयुक्त असते, त्यांच्या बुद्धीचा ओढा प्रायः स्वर्गादि प्राप्तीकडे असतो. 7677-17ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । किंबहुना पडती । देवलोकीं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-17श्रद्धा म्हणितलियासाठीं । पातेजों नये किरीटी । काय द्विजु अंत्यजघृष्टीं । अंत्यजु नोहे? ॥ 51 ॥केवल श्रद्धेने त्याची (मोक्षाची) प्राप्ति होणार नाही; हें पहा, ब्राह्मण खरा, पण अत्यंजाच्या संगतीने पतित होणार नाही काय? 5152-17गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-17तैसी शास्त्रांची मोकळी । यां कैं कोण पां वेंटाळी । एकवाक्यतेच्या फळीं । पैसिजे कैं? ॥ 26 ॥त्याप्रमाणे अनेक शास्त्रे एकत्र आणून तीं वाचावीं कोणीं? व वाचली तरी त्यांची एकवाक्यता कशी करणार? 2627-17जालयाही एकवाक्यता । कां लाभें वेळु अनुष्ठितां ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १ ते २५ पहा.

॥ सार्थ ज्ञानेश्वरी:॥ अथ सप्तदशोऽध्यायः अध्याय सतरावा ॥ श्रद्धात्रयविभागयोग ॥अध्याय सतरावाकाम चालू आहे,, ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ सप्तदशोऽध्यायः – अध्याय सतरावा । । । श्रद्धात्रयविभागयोगः ।1-17विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ४५१ ते ४७३ पहा.

451-16तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला । कीं तेथही पावला । नास्तिकवादु ॥ 451 ॥ब्राह्मण, माशांच्या आशेने पाणबुडा (कोळ्यांच्या जातींत) शिरला, पण असला नास्तिक आम्हाला नको, म्हणून तेही त्याला आपल्या जातींत घेईनात, तात्पर्य तो आपल्या व परक्या जातीस मुकला…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

426-16सर्व दुःखां आपुलिया । दर्शना धनंजया । पाढाऊ हे भलतया । दिधलें आहाती ॥ 426 ॥ज्याला सर्व दुःखांचा अनुभव यावा असे वाटेल, अशा वाटेल त्याला हे जणू वाटाडेच आहेत, हें अर्जुना, ध्यानांत असावें. 26427-16कां पापियां नरकभोगीं । सुवावयालागीं जगीं ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

401-16आणि अभिचारावेगळें । विपायें जे अवगळें । तया टाकिती इटाळें । पैशून्याचीं ॥ 401 ॥आणि कोणी कदाचित् ह्या अभिचारांतून गळले तर त्यांच्यावर नीचतेचे आरोप करितात. (आणि त्यांस छळतात) 1402-16सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक । तपस्वी अलौकिक । संन्यासी जे…