संत सोपानदेव चरित्र २०
भाग – २०. अनुक्रमणिका शंकरशास्रींना व सार्या धर्मसभेला बोपदेवांनी आज्ञा केली,दोन दिवसांत या मुलांना योग्य न्याय देण्यात यावा.झाल्या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये.असे सांगुन ते उभे राहिले.धर्मसभा संपल्याची ती खुण होती.विनायकबुवा चौघांना पुढे घालुन झपट्याने धर्मगाराच्या बाहेर पडले माघारी मात्र शास्री…
