संत सोपानदेव चरित्र ३०
भाग – ३०. अनुक्रमणिका श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगीतले तेच सोपानाने नागरी मराठीत लिहिलं .. मी जयाचा मातापिता।पितामह श्रेष्ठ कर्तामी पवित्र ओंकार असता ।ऋग,यजु,साम,वेद मी । आणि भगवंताचे हे सर्वव्यापक अधिष्ठान बघुन सोपानाचे डोळे भरुन आले.भगवंतांनी भक्ताला दिलेला दिलासा म्हणजे सर्वसामान्य…
