Category ??? ????????? ??????

संत सोपानदेव चरित्र ५

भाग – ५. अनुक्रमणिका सोपानदेव काट्याकुट्यांची पर्वा न करतां आईss आईss करत बेभानपणे धावत होते.मुक्ता घरी एकटीच असल्याचे लक्षात आल्यावर,व आतांपर्यंत आई घरी पोहचली असेल असे वाटुन रक्ताळलेल्या पायांनी घरी आल्यावर मुक्ता रडत असलेली दिसली.पण आई?निवृत्तीनाथ ज्ञानदेव श्लोकांचे पठण संपवुन…

संत सोपानदेव चरित्र २

भाग – २. अनुक्रमणिका ज्ञानदेव म्हणाले,नामया!तुम्हीच असा विलाप करुं लागलात तर बाकीच्यां ना कोण सावरणार?भागवत धर्माच्या झेंड्याखाली सारा बहुजन समाज एकत्र आणुन आध्यात्मिक लोकशाहीचं,भक्तीचं राज्य उदयास आणलं आणि वारकरी धर्म पुनर्जीवित केला,हे माझं जीवित कार्य संपल्यावर,आपला वारसा दुसर्‍या वर सोपवुन…

संत सोपानदेव प्रस्तावना

नमस्कार! अनुक्रमणिका संत श्री सोपानदेव ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधु!ज्ञानेश्वर माऊली इतकेच प्रतिभाशाली,बुध्दीमान,मृदु स्वभावाचे.निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांसारखे गुरु आणि मोठे भाऊ अशा दोघांचे मार्ग दर्शन सार्थकी लावणारा एक अलौकीक संत,माऊली लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनांवर, कार्यावर लाख अक्षरं लिहिल्या गेली, आजही…

संत सोपानदेव चरित्र १९

भाग – १९. अनुक्रमणिका निवृत्तीनाथांच्या स्वरांतील मार्दव्याचं कौतुक वाटुन आचार्य म्हणाले,सांग बाळ अनुमती आहे.मान झुकवुन पुढे येत म्हणाले,आचार्यदेव!मी विठ्ठलपंत व रुख्मिणीबाई कुळकर्णीचा जेष्ठ पुत्र, आणि गहिनीनाथांचा शिष्य निवृत्ती!मी द्वितिय पुत्र, निवृत्तीदादाचा धाकटा बंधु व शिष्य ज्ञानदेव!जेमतेम ७-८ वर्षाचं चंद्रासारखा शितल…

संत सोपानदेव चरित्र १८

भाग – १८. अनुक्रमणिका दुसरा दिवस उजाडला तोच मुळी उत्साहवर्धक!चौघांनीही आपली सकाळची सर्व कामे,आन्हिक आटोपली. तेवढ्यात विनायकबुवा आलेच.त्यांना वंदन केले.गोपाळकृष्णाला साकडं घालुन, मनोमन आईबाबांनाही नमस्कार करुन बुवांसोबत चौघेही बाहेर पडले.धर्म सभेत आज धर्मपंडीतांची गर्दी होती. पैंठणहुन धर्मसभेचे दोन आचार्य,पंडीत मोरेश्वरशास्री…

संत सोपानदेव चरित्र १७

भाग – १७. अनुक्रमणिका निवृत्तीनाथ सोपानांना ओंकार समजावत पुढे म्हणाले,ओंकारातला दुसरा स्वर आहे ‘ऊ’ऊ हे उच्छावारनाचं, त्यागाचं,समर्पनाचं,समर्पनशीलतेच तत्व आहे.अविनाशी तत्वाशी समरस होण्या साठी आत्म्याचं अधिष्ठान ‘ऊ’ या स्वराला लाभलं आहे.ओंकारांतील तिसरं अक्षर आहे ‘म’ म हे व्यंजन आहे.’म’ चा उच्चार…