Category भजनी-मालिका

ज्ञानेश्वरी महात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

आपल्याजवळ धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली । जेणें निगमवल्ली प्रकट केली ॥१॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ॥२॥ अध्यात्मविद्येचे दाविलेसें रूप । चैंतन्याचा दीप उजळिला ॥३॥ छप्पन भाषेचा केलासे…

पंढरी महात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

येथे पंढरी महात्म्य अर्थात पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राचे महात्म्य यांचे अभंग या ठिकाणी लिहा

गीता महात्म्य अभंग गीता जयंती अभंग वारकरी भजनी मालिका

गीता १००० प्रश्न उत्तर गीता संहिता ७०० व्हिडीओ सर्व सॉफ्टवेअर युट्युब व्हिडीओ गीता जयंती महात्म्य गीता महात्म्य अभंग गीता नमन, न्यास, ध्यान मोक्षदा एकादशी गीता १ ला अध्याय गीता २ रा अध्याय गीता ३ रा अध्याय गीता ४ था अध्याय…

पंढरपुर वारी महात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

1.                  वारी – पंढरपूर महात्म्य अभंग संख्या: १२अवघें जेणें पाप नासे आमुची मिरास पंढरी करा करा लाग पाठ । धरा पंढरी चला पंढरीसी जाऊं ।  रखमादेवीवरा नातुडे जो कवणे परी पंढरीचें भूत मोठें पंढरीसी जाय । तो विसरे बापमा पंढरीसी…

श्री राम जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे SHRIRAM JANMACHE ABHANG राम जन्माचे अभंगअभंग संख्या अभंग संख्या : ९१ कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा२ राजा म्हणे इच्छा तुझिये मानसीं३ येतसे दशरथ सुमित्रामंदिरी४ दशरथ राजा उठिला तेथूनी५ न बोलेचि कांहीं इसीं…

श्रीकृष्ण जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका

१ पापी जे अभक्त दैत्य ते२ वासुदेव ह्रुषिकेशा माधवा३ आकाशीची वाणी सांगे४ शेषाप्रती बोले लक्ष्मीचा५ पूर्वी तूं अनुज झालासी६ वसुदेवा देत देवकी बहीण७ सातवा जो गर्भ योगमाया८ देवकीचें तेज दिसे९ विमानांची दाटी अंतरिक्षी१० मयूरादि पक्षी नृत्य११ दशरथें मारिला तोचि१२ फिराविली…

वामन जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका

1.                  वामन जन्माचे अभंगवामन जन्माचे अभंग प्रारंभ 1.      बळीराजा दैत्य बहूत मातला बळीराजा दैत्य बहूत मातला । संपत्ती हरिल्या देवांचिया ॥१॥तया काळी जें जें देव आठविती । प्रार्थना करिती देवदेवा ॥२॥ तया काळी तुवा आदिति उदरीं । अवतारधारी बटू झाला…

नृसिंह जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका

नृसिंह जन्माचे अभंग१ पहा रे हें दैवत कैसे२ आम्हासाठी अवतार३ हाकेसरिसी उडी । घालूनिया४ क्रोधयुक्त पिता पुसे प्रल्हादासी५ दुर्जन तो लाथ मारी खांबावरी६ मानव शरीर सिंह वदन हरि नृसिंह जन्माचे अभंग प्रारंभ पहा रे हें दैवत कैसेपहा रे हें दैवत…

हनुमान जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका

१ देवांगना हातीं आणविला२ आनंदोनी म्हणे राया धन्य केलें४ विभाग सत्वर वसिष्ठानें केले५ पिंड घारीनें झडपिला हनुमान जन्माचे अभंग प्रारंभ देवांगना हातीं आणविलादेवांगना हातीं आणविला शृंगी । यज्ञ तो प्रसंगी आंरभिला ॥१॥विभांडका क्रोध आला असे भारी । अयोध्या भीतरीं वेगीं…

पंढरी-पंढरपूर महात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

आधी रचिली पंढरी । मग 1आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥ जेव्हां नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपूर ॥२॥ जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥ चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥४॥ नासिलिया भूमंडळ ।…