Category भजनी मालिका

दत्त जन्माचे अभंग, पाळणा, आरतीसह

दत्त जन्माचे अभंग आरतीसह श्री दत्त जन्माख्यान अध्यायदत्त चरित्र, ओवीबद्ध सूचीदत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहितीदत्तात्रयांचे सोळा अवतारदत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहितीगिरनार माहात्म्य श्री दत्ताची आरती (Datta Aarti) त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।नेती नेती शब्द न…

संत सावता माळी महाराज समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

संत सावतामाळी म.अभंग गाथा डाऊनलोड करा.संत सावतामाळी म. संपूर्ण चरित्र वाचा. येथे संत श्री सावता माळी महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे अभंग संत सावता महाराज माळी यांचा आज दिनांक २७ जुलै २०२२ रोज बुधवारला अर्थात आषाढ वद्य चतुर्दशी ला ७२७ वी…

संत सेना न्हावी महाराज समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

संत सेना महाराज निर्याण स्वहिताकारणे सांगतसे तुजस्वहिताकारणे सांगतसे तुज । अंतरीचे गुज होतें कांहीं ॥१॥करा हरिभजन तराल भवसागर । उतरील पैलपार पांडुरंग ॥२॥कृपा नारायणे केली मजवरी । तुम्हालागी हरि विसंबेना ॥३॥सेना सांगुनियां जातो वैकुंठासी । तिथी तें द्वादशी श्रावणमास ॥४॥…

संत एकनाथ महाराज जल समाधी सोहळा अभंग वारकरी भजनी मालिका

येथे संत श्री एकनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे अभंग अर्थात नाथ षष्ठी अभंग प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळीं एकनाथ म. समाधी अभंग 1 प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळीं । स्वयें वनमाळी अवतरले ॥१॥ भक्ति मार्ग लोपें अधर्म संचला । कली उदय झाला…

संत चोखोबा महाराज समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

येथे संत श्री चोखोबा महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे अभंग संत नामदेवांनी चोखोबावरती लिहिलेले अभंग 1.      चोखा माझा जीव चोखा माझा चोखा माझा जीव चोखा माझा भाव । कुलधर्म देव चोखा माझा ॥१॥ काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति । मोही…

संत निवृत्तीनाथ समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

संत निवृत्तिनाथ समाधी समाधी अभंग अनुक्रमणिका निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा १निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा ।आतां जी केशवा सिद्ध व्हावें ॥१॥निवृत्तिदास म्हणे सहजासहज हरी ।बोळविलीं सारीं सुखधामा ॥२॥दाही दिशा चित्त जालें असें सैरा ।आतां शारंगधरा सिद्ध व्हावें ॥३॥आतां माझे…

तुकाराम महाराज बीज वैकुंठ गमन अभंग वारकरी भजनी मालिका

येथे संत तुकाराम महाराज यांच्यावैकुंठगमन सोहळ्याचे अभंग अर्थात बीज अभंग आपुल्या माहेरा जाईन मी आताआपुल्या माहेरा जाईन मी आता । निरोप या संता हाती आला ॥१॥ सुख दु:ख माझे आइकिले कानी । कळवळा मनी करुणेचा ॥२॥ करुनी सिध्द मूक साउले…

संत मुक्ताबाई समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

येथे संत मुक्ताबाई यांच्या समाधी सोहळ्याचे अभंग 180.मुक्ताबाई महाराज समाधी अभंग 1395.१ तेथोनि वैष्णव आले नेवाशासीतेथोनि वैष्णव आले नेवाशासी । सहसमुदायेंसी देवराव ॥१॥म्हाळसेलागीं पूजा केली असे निगुतीं । राहिले दहा रात्रीं ह्रषिकेशी ॥२॥येथोनि चलावें पुढती शारंगधरा । जावें टोकेश्वरा स्नानालागीं…

संत सोपान काका समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

संत सोपानदेव समाधी अभंग देव म्हणॆ नाम्या मार्गशीश गाठादेव म्हणॆ नाम्या मार्गशीश गाठा । जावे सासवडा उत्सवासी ॥१॥ सोपानासी आम्ही दिधले वचन । चला अवघे जन समुदाय ॥२॥ अलंकापुरीची यात्रा केली असे सांग । मग पाडुरंग सिदध झाले ॥३॥ दुरोनी…

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 1मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रूमा । निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥ विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा । भरित दाटले अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥ मति चालविली रसाळ ।…