Category ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ चतुर्दशोऽध्यायःअध्याय चौदावा ॥ गुणञयविभागयोगः ॥अध्याय चौदावा1-14जय जय आचार्या । समस्तसुरवर्या । प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥14-1॥आचार्य आपण सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहात. जगामध्ये जेवढे पण सुख आहे. त्याचा उदय करणारे अन्य कोणी नसुन आपण आहात.आपला जयजयकार असो.2-14जय जय…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ११५१ ते ११७० पहा.

1151-13तैसें जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा । पाहतां व्याख्यान चढलें थांवा । चौगुणें वरी ॥1151॥महाराज, तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची टवटवी (श्रवण उत्सुकता पाहून त्यानांही सांगण्याला चौपटीपेक्षा जास्त जोर आला.1152-13सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्र सिंधु भरे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ११२६ ते ११५० पहा.

1126-13अपाडु नभा आभाळा । रवि आणि मृगजळा । तैसाचि हाही डोळां । देखावा पै ॥1126॥आकाश व ढग यात जो भेद आहे, अथवा सूर्य व मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच हाही (देह व आत्मा यातील) भेद जर तू विवेकाच्या डोळ्याने…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ११०१ ते ११२५ पहा.

1101-13उजियेडा आणि अंधारेया । जो पाडु मृता उभेयां । तोचि गा आत्मया । देहा जाण ॥1101॥उजेड व अंधार यात जे सादृश्य, अथवा मेलेला व जिवंत यात जे सादृश्य तेच सादृश्य आत्मा व देह यामधे आहे असे समज.1102-13रात्री आणि दिवसा ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १०७६ ते ११०० पहा.

1076-13तें सुख येणेंचि देहें । पाय पाखाळणिया लाहे । जो भूतवैषम्यें नोहे । विषमबुद्धी ॥1076॥भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही (भेदाला पावत नाही) त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते. (म्हणजे विपुल मिळाते).1077-13दीपांचिया कोडी जैसें । एकचि…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १०५१ ते १०७५ पहा.

1051-13तरी क्षेत्रज्ञ येणें बोलें । तुज आपणपें जें दाविलें । आणि क्षेत्रही सांगितलें । आघवें जें ॥1051॥तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखवले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले.1052-13तया येरयेरांच्या मेळीं । होईजे भूतीं सकळीं । अनिलसंगें सलिलीं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १०२६ ते १०५० पहा.

1026-13अनंतें काळें किरीटी । जिया मिळती इया सृष्टी । तिया रिगती ययाच्या पोटीं । कल्पांतसमयीं ॥1026॥अर्जुना, अनंतकालापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात, त्या कल्पांताच्या वेळेस ह्याच्या पोटात प्रवेश करतात.1027-13हा महद्ब्रह्मगोसावी । ब्रह्मगोळ लाघवी । अपारपणें मवी । प्रपंचातें ॥1027॥हा पुरुष…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १००१ ते १०२५ पहा.

1001-13तया अनार्ताची आर्ती । तया पूर्णाची तृप्ती । तया अकुळाची जाती- । गोत होय ॥13-1001॥त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोत देखील ही प्रकृती होते.1002-13तया अचर्चाचें चिन्ह । तया अपाराचें मान । तया अमनस्काचें मन…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ९७६ ते १००० पहा.

976-13ऐसेनि संतासंतें । कर्में प्रकृतीस्तव होतें । तयापासोनि निर्वाळे ते । सुखदुःख गा ॥976॥अरे, याप्रमाणे बरीवाईट कर्मे प्रकृतिपासून होतात. मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुखदु:ख होय.977-13असंतीं दुःख उपजे । सत्कर्मीं सुख निफजे । तया दोहींचा बोलिजे । भोगु…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ९५१ ते ९७५ पहा.

951-13पैं बाळ जैं जेवविजे । तैं घांसु विसा ठायीं कीजे । तैसें एकचि हेंचतुर्व्याजें । कथिलें आम्हीं ॥951॥मुलाला जेव्हा जेवायला घालायचे असते, तेव्हा एक घास वीस ठिकाणी करावा लागतो, त्याप्रमाणे एकच परब्रह्म चार प्रकारच्या निमित्ताने तुला सांगितले.952-13एक क्षेत्र एक ज्ञान…