Category ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-14तैसें निषिद्धाचेनि नांवें । भलतेंही भरे हावे । तियेविषयीं धांवे । घेती करणें ॥251॥त्याप्रमाणे शास्ञनिषिद्ध कर्म म्हटले की वाटेल त्या निषिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याची इंद्रियसुद्धा त्याच दिशेने धाव घेतात.252-14मदिरा न घेतां डुले । सन्निपातेंवीण बरळे । निष्प्रेमेंचि भुले…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २२६ ते २५० पहा.

226-14इयाचि परी देख । तमसत्त्व अधोमुख । बैसोनि जैं आगळीक । धरी रज ॥226॥हे पहा, याचप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात (कमी होतात) व रजोगुण ज्यावेळेला वृद्धी पावतो.(रजोगुणाचे लक्षण)227-14आपलिया कार्याचा । धुमाड गांवीं देहाचा । माजवी तैं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

201-14तयाचि गा परिपाठीं । सत्त्व तमातें पोटीं । घालूनि जेव्हां उठी । रजोगुण ॥201॥त्याच रीतीने सत्वगुणास व तमोगुणास या दोघानांही पाठीमागे सारून जेव्हा रजोगुण उठतो.202-14तेव्हां कर्मावांचूनि कांहीं । आन गोमटें नाहीं । ऐसें मानी देहीं । देहराजु ॥202॥तेव्हा कर्मावाचून दुसरे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-14अविवेक महामंत्र । जें मौढ्यमद्याचें पात्र । हें असो, मोहनास्त्र । जीवांसि जें ॥176॥अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे व तो तमोगुण मूर्खपणारूपी दारूचे भांडे आहे. हे राहू दे. फार काय सांगावे? जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र (भूल पाडणारे अस्त्र) आहे.177-14पार्था…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-14म्हणे भाग्य ना माझें? । आजि सुखियें नाहीं दुजें । विकाराष्टकें फुंजे । सात्त्विकाचेनि ॥151॥आणि म्हणतो, “माझे भाग्य उत्तम नाही काय? आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही” असा अष्टसात्विक भावांनी गर्वाला चढतो किंवा फुलुन जातो.152-14आणि येणेंही न सरे । लांकण…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-14कीं विरूढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा । वेंचला कीं आगळा । दिसतसे ॥126॥जोंधळ्याचा बी पेरल्यानंतर त्याला अंकुर फुटून कणीस निवडून आल्यावर म्हणजे कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का? का तो दाना अनेक पटीने वाढला.127-14म्हणौनि जग परौतें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-14आपपृथ्वी उत्कटें । आणि तमोमात्रें निकृष्टें । स्थावरु उमटे । उद्भिजु हा ॥101॥आप व पृथ्वी यांच्या आधिक्याने आणि केवळ नीच अशा तमोगुणाने स्थावर असा उद्भिज उत्पन्न होतो.102-14पांचां पांचही विरजीं । होती मनबुद्ध्यादि साजीं । हीं हेतु जारजीं । ऐसें जाण…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-14पैल खांबु कां पुरुखु । ऐसा निश्चयो नाहीं एकु । परी काय नेणों आलोकु । दिसत असे ॥76॥पलीकडे दिसत आहे तो खांब आहे की पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही, परंतु काय भास होतो तेही कळत नाही,77-14तेवीं वस्तु जैसी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-14मग तें देहाचें बेळें । वोलांडूनि एकेचि वेळे । संवतुकी कांटाळें । माझें जालें ॥51॥मग दुबेळके (स्थूल व सूक्ष्म देह) एकाच वेळेला ओलांडून (निरास करून) ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे झाले.52-14इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः ।सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-14हें असो आतां वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगो नेदीं ॥26॥हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीताग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयीची उत्कट इच्छा मोडू नकोस.27-14हो कां जी स्वामी ।…