Category ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

Sartha Dnyaneshwari Chapter 15th CompleteSartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurnसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्णसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्णसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण 326-15म्हणौनि तुजसी अभिन्नां जीवां । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलों अवयवां । शरीरेंसीं ॥ 326 ॥देवा,…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

301-15जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु । तैसा मनीं जयां विकारु । उदैजेना ॥ 301 ॥आगीमध्ये जसे कसलेही बी रुजणे शक्य नाही, तसा ज्याच्या मनांत विकार (सत्यत्वाने) उत्पन्नच होत नाही. 1302-15जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

276-15तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा वडंबा । करिती वायां ॥276॥त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया-उपाधीचा आश्रय घेऊन आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात.277-15पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-15एऱ्हवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा । तो शिणुचि वाउगा । केला होय ॥251॥या संसारवृक्षाच्या नाशाकरता आत्मज्ञाना व्यतिरिक्त इतर साधने म्हणजे ओझेच सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणार्‍या सर्पाला मारण्याकरता लांब लांब काठ्या गोळा केल्या असता त्या…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २२६ ते २५० पहा.

226-15तैसा जंव पार्था । विवेकु नुधवी माथा । तंव अंतु नाहीं अश्वत्था । भवरूपा या ॥226॥त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी वृक्षाला अंत नाही.227-15वाजतें वारें निवांत। जंव न राहे जेथिंचें तेथ। तंव तरंगतां अनंत। म्हणावीचि…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

201-15प्राकृताही तरी रुखा । जें फळें दाटलीं होय शाखा । ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥201॥आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाचेही असेच आहे. तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते.202-15तैसें जेथूनि हा आघवा ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-15एऱ्हवीं ऊर्ध्वींचें पार्था । मुद्दल मूळ पाहतां । अधींचिया मध्यस्था । शाखा इया ॥176॥एरवी अर्जुना, संसारवृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्यप्राणी ह्या मध्यावर असलेल्या शाखा होत.177-15परी तामसी सात्त्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी । विरुढती या…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-15स्त्री पुरुष नपुंसकें । हे व्यक्तिभेदांचे टके । आंदोळती आंगिकें । विकारभारें ॥151॥✏ स्त्री, पुत्र व नंपुसक हे भेदात्मक आकाराचे घोस असलेल्या कामादिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आदळतात.152-15जैसा वर्षाकाळु गगनीं । पाल्हेजे नवघनीं । तैसें आकारजात अज्ञानीं । वेलीं जाय ॥152॥✏ज्याप्रमाणे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-15.महाकल्पाच्या शेवटीं । उदेलिया उमळती सृष्टी । तैसेंचि आणिखीचें दांग उठी । सासिन्नलें ॥126॥उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने, कल्प संपण्याचे वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात.127-15संहारवातें प्रचंडें । पडती प्रळयांतींचीं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-15अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरीं घेती धांव । तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचें ॥101॥शरीरातील त्वचेइंद्रियांचे वेल आणि पाने स्पर्श रुपी अंकुर येतो. त्यावेळी नव्या नव्या विकारांची खुपच पुष्कळ वाढ होते.102-15पाठीं रूपपत्र पालोवेलीं । चक्षु लांब तें कांडें घाली । ते…