Category ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ९२६ ते ९५० पहा.

926-13नभाचें शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरऊन । तें शून्य तें महाशून्य । श्रुतिवचनसंम त ॥926॥आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादि तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय. अशा बद्दल वेदवचन प्रमाण आहे.ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ९०१ ते ९२५ पहा.

901-13परी पैं गुळाची गोडी । नोहे बांधया सांगडी । तैसीं गुण इंद्रियें फुडीं । नाहीं तेथ ॥901॥परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते, तरी ती गोडी ढेपेच्या आकाराची झालेली नसते, त्याप्रमाणे (गुण व इंद्रिये यात जरी ब्रह्म वस्तु आहे तरी)…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ८७६ ते ९०० पहा.

876-13आणि समस्तांही ठाया । एके काळीं धनंजया । आलें असे म्हणौनि जया । विश्वांघ्रीनाम ॥876॥आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे, म्हणून अर्जुना, त्यास ‘विश्वांघ्रि` ज्याचे चरण सर्वत्र आहेत असा, हे नाव आहे.877-13पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगळे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ८५१ ते ८७५ पहा.

851-13जे ज्ञानपदें अठरा । केलियां येरी मोहरां । अज्ञान या आकारा । सहजें येती ॥851॥कारण की ज्ञानाची अठरा पदे उलट फिरवली उदा. अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात.852-13मागां श्लोकाचेनि अर्धार्धें । ऐसें सांगितलें श्रीमुकुंदें । ना…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ८२६ ते ८५० पहा.

826-13आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो ॥826॥(अज्ञानाची लक्षणे अध्यात्मज्ञानाची नावड)आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी विद्या ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो (अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त इतर पढलेला) विद्वान ज्या ब्रह्मविद्येची निंदा करतो.827-13उपनिषदांकडे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ८०१ ते ८२५ पहा

801-13नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रीयेची जो ॥801॥ज्याप्रमाणे नायट्यांच्या भीतीने देवीची शपथ मोडत नाही, त्याप्रमाणे जो स्त्रीचे मनोगत पाळतो.802-13किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया । आणि तियेचिया जालिया- । लागीं प्रेम ॥802॥अर्जुना, फार काय…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७७६ ते ८०० पहा.

776-13न धरावा तो संगु । न लागावें तेथ लागु । नाचरावा तो मार्गु । आचरे जो ॥776॥ज्याची संगती धरू नये त्याची धरतो, जेथे संबंध करू नये तेथे संबंध करतो व ज्या मार्गाचे आचरण करू नये, त्या मार्गाचे आचरण जो करतो.777-13नायकावें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७५१ ते ७७५ पहा.

751-13तैसें जीवित्व जाये । तयास्तव काळु पाहे । हें हातोहातींचें नव्हे । ठाउकें जया ॥13-751॥त्याप्रमाणे (वरील 750 ओवी. मीठाच्या उदाहरणाप्रमाणे) दिवसानुदिवस आयुष्य कमी होत जाते. त्यामुळे काळाला उजाडते म्हणजे मरण जवळ येते. ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७२६ ते ७५० पहा.

726-13जो लाटणें ऐसा न लवे। पाथरु तेवीं न द्रवे। गुणियासि नागवे। फोडसें जैसें॥१३-७२६॥जो लाटण्यासारखा लवत नाही, जसा दगडाला तसा त्याला पाझर फुटत नाही, ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही, त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही.727-13किंबहुना…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७०१ ते ७२५ पहा.

701-13जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें । वाणसियेचें उभलें । कोण न रिगे? ॥701॥ज्याप्रमाणे सत्रातील अन्न असते, ते वाटेल त्याला मिळते किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही? अथवा वेश्येच्या उंबर्‍याचे आत…