सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
501-15एवं जीवचैतन्य आघवें । हें क्षर पुरुष जाणावें । आतां रूप करूं बरवें । अक्षरासी ॥ 501 ॥ह्याप्रमाणे, जेवढे म्हणून जीवचैतन्य, तो क्षर पुरुष असे जाण. आतां पुढे, अक्षर पुरुषाची लक्षणे सांगतों. 1502-15तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पैं धनुर्धरा…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
576-11नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें । तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ॥576॥किंवा अत्यंत जिवलग सोयर्यांची भेट झाली असतां, मग आपण भोगलेले दुःखाचे प्रसंग, त्याला सांगतांना मनांत कांही संकोच वाटत नाही.577-11कां उखितें आंगें जीवें…
551-11देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी । परी माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें ॥551॥देवा!तुम्ही जेवणाचे वेळीं माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असां, पण मी फुगुनच बसत असे. हा माझा निर्लज्ज गर्व पहा!552-11देवाचिया भोगायतनीं । खेळतां…
526-11इये चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयांतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥526॥ही स्थावर जंगम जी भूते आहेत, ती सर्वत्र पाहू लागला व पुनः पुनः भगवंता ! तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणू लागला.527-11ऐसीं…
451-11तरी मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ॥451॥तर अर्जुना! मी(खरोखर काळ) आहे, हें स्पष्ट जाण. सर्व लोकांचा संहार करण्यकरितां मी वाढत आहे. हीं जिकडे तिकडे सर्वत्र माझी…
476-6अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥476॥अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निराश्रित व निसरडे झालेल्या अशा तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरुन प्रवास करितात,477-6जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदा…
451-6जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं । तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥451॥आणि जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळांचे सेवन करतात, अशा योग्यांच्या कुलांत तो (योगभ्रष्ट)पुरुष जन्म घेतो.452-6मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे…