सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ६७६ ते ७०० पहा.
676-13येतुलेनि पांगु पापाचा । निस्तरेल हे वाचा । जो गुरुतल्पगाचा । नामीं झाला ॥676॥एवढ्याने गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचे नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा झाला, तो घालवील,677-13हा ठायवरी । तया नामाचें भय हरी । मग म्हणे अवधारीं…