Category ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-6बहुत करुनि निःशद्ब । दाट न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥176॥ते स्थान बहुत करून निःशब्द असावे, तेथे हिंस्त्र पशुंचा प्रवेश नसावा, आवाज करणारे पोपट व इकडे तिकडे फिरणारे भ्रमर नसावेत.177-6पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-6ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयातें असे । तोचि समबुध्दी हें अनारिसें । नव्हे जाणें ॥101॥अशा अतिव्यापक ज्ञानाने हे सारे विश्व व्यापलेले आहे, असा ज्याला ब्रम्हानुभव आहे, तो सर्वत्र समप्रमाणात चैत्यन्य पाहणारा योगारूढ आहे, असे जाणावे. या माझ्या…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १०१ ते १२५ पहा.

101-4तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केले । न भोगितां भोगिलें । भोग्यजात॥101॥त्याप्रमाणे चर्मचक्षुने विश्व पहिले नसले, तरी दिव्य चक्षुने तो सर्व काही पाहत असतो. तो काही न करताही सर्व कर्मे केल्याप्रमाणे आहे आणि भोग्य वस्तूंचा उपभोग…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा संपूर्ण

सार्थ-ज्ञानेश्वरी-अध्याय ३ रा संपूर्णसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी १ ते २५ पहा.सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २६ ते ५० पहा.सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी ५१ ते ७५ पहा.सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी ७६ ते १०० पहा.सार्थ…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ दुसरा ओवी २६ ते ५० पहा.

26-2तरी आतां काय जाहलें । कायि स्‍नेह उपनलें । हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥26॥तर मग आताच (यांक्षणी) असे काय झाले, हा मोह कोठून उत्पन्न झाला, (हे मला काहीं कळत नाही) परंतू हे अर्जुना !! हे तू…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी २२६ ते २५० पहा.

226-1त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥226॥त्रैलोक्याचे / त्रिभूवनाचे राज्य जरी मिळणार असेल, तरी हे अनुचित कृत्य मी करणार नाही. ॥226॥227-1जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाच्या मनीं उरिजे? । सांगे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी २०१ ते २२५ पहा.

201-1जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥201॥भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्याप्रकारचे कोरडे लाकूड सहज लीलेने पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्येंच अडकून पडतो. ॥201॥202-1तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी १५१ ते १७५

151-1काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः॥1.17॥द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।सौभद्रश्च महाबाहुः शंखान्दध्मुः पृथक् पृथक्॥1.18॥स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्॥1.19॥भावार्थ :- हे राजा ! महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टदुमनं तसेच विराट राजा, अजिंक्य असा सात्यकी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ओवी १ ते २५

संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी-सर्व अध्यायअध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः एकून श्लोक : 47 धृतराष्ट्राचे  श्लोक:1 संजयाचे, श्लोक अर्जुनाचे श्लोक: भ. श्रीकृष्णाचे श्लोक एकून ओव्या : 275 अध्याय पहिलासंपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी-सर्व अध्यायअध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगःएकून श्लोक : 47 धृतराष्ट्राचे श्लोक:1 संजयाचे, श्लोकअर्जुनाचे श्लोक:…

दत्तात्रयांचे २४ गुण – गुरु श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात

२४ गुण – गुरु || श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि|| अवधूत यांचा संवाद आहे. `आपण कोणते गुरु केले || आणि त्यांपासून काय बोध घेतला’, हे यात अवधूत || सांगतो. { येथे ‘गुरु’ हा शब्द वापरला असला, तरी तो|| ‘शिक्षक’ या…