Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी:॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥। अथ तृतीयोऽध्यायःअध्याय तीसरा । । कर्मयोगः ।गीता श्लोक :- 43 ज्ञानेश्वरी ओव्या :- 276अध्याय तीसरा 1-3अर्जुन उवाच:ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव॥3.1॥भावार्थ :- अर्जुन म्हणाला, “हे जनार्दना ! कर्मा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

351-2म्हणोनि आपुलीं आपणपेया । जरी ये इंद्रिये येती आया । तरी अधिक कांही धनंजया । सार्थक असे ॥351॥म्हणून हे धनंजया ! आपली ही इंद्रियें आपल्याच स्वाधीन झाली, (इंद्रियावर विजय प्राप्त केला,) तर यापेक्षा जीवनाचे अधिक सार्थक ते काय आहे?? (याहुन…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी ३२६ ते ३५० पहा.

326-2जैसें जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे । तैसे बुद्धीसि होती भवें । धनुर्धरा ॥326॥जसे जन्मांधाला कांही कारणामुळे पळण्याची वेळ आली की तो अगतिकपणे (गोंधळुन जातो) दीन होऊन सैरावैरा (दिशाहीन)धावू लागतो.त्याप्रमाणे अर्जुना बुद्धिला भ्रांती होते.327-2ऐसा स्मृतिभ्रंशु घडे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

301-2कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी । ना इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥301॥किंवा ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना आपले अवयव जसे पसरते, अथवा मनाला वाटेल तेव्हा आपले अवयव आपणच आवरून घेते,302-2तैसीं इंद्रिये आपैतीं होतीं । जयाचें म्हणितलें करिती ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २७६ ते ३०० पहा.

276-2म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु । मनिं करी अव्हेरु । फळहेतूचा ॥276॥म्हणून हे अर्जुन ! बुद्धीयोगच श्रेष्ठ आहे, म्हणुन फलेच्छा न धरता या योगाचे ठिकाणी तू निश्चल हो. (स्थिर हो.) आपले मन स्थिर कर.277-2जे बुद्धियोगा योजिले ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-2जैसा कर्पुराचा राशि कीजे ।मग अग्नि लाऊनि दीजे ।कां मिष्टानीं संचरविजे । काळकूट ॥ 251 ॥ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लाऊन द्यावा किंवा मिष्टान्नात जालीम विष घालावे.252-2दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।तैसा नासिती धर्म…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २२६ ते २५० पहा.

226-2सुखीं संतोषा न यावे । दुःखी विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥226॥अर्जुना, सुखाच्या वेळी संतोष मानू नको, दुःखाच्या वेळी खेद करू नकोउ.आणि मनात लाभ किंवा हानी याचा (कसलाही) विचार करू नकोस.227-2एथ विजयपण होईल । कां…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २०१ ते २२५ पहा.

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम् ।संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते॥2.34॥भावार्थ:- आणि सर्व लोक अनेक दिवस तुझी अपकीर्ती बोलत राहतील. सन्मान्य माणसाला अपकीर्ती मारणापेक्षाही अधिक दुःखकारक असते.201-2म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतावरी ॥201॥(एवढ्याच…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी १७६ ते २०० पहा.

176-2तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवें एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥176॥त्या प्रमाणे थोर योगीश्वरांची बुद्धी आत्मसाक्षात्काराने तद्रूप होते.मग ते योगी पुनः विचार करूनदेखील देहबोधावर (संसारात किंवा देहादि मायाजालात) येत नाहीत.देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।तस्मात् सर्वाणि भूतानि…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-2अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा । मग सहजे शोकु आघवा । हरेल तुझा ॥151॥हे अर्जुना,(आत्मा) हा असा आहे हे लक्षात घे. हे जाणावें आणि (आत्मा) हा सर्वत्र समप्रमाणात आहे, हे पाहावे. म्हणजे तुझा हा सगळा शोक की आपोआप…