सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
151-5तरी वैराग्यचेनि आधारें । जिहीं विषय दवडुनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ॥151॥ज्यांनी वैराग्याच्या आधाराने सर्व विषयांना मनातून बाहेर घालविले आहे व मन अंतर्मुख केले,152-5सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रुपल्लवां पडे गांठी । तेथ पाठमोरी दिठी ।…
126-5म्हणोनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें । जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥126॥म्हणून ज्यांनी, विषयापासून होणारे दुःखच सुख मानले / स्वीकारले. त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अज्ञान, ते खरे आहे, असे दाखविले.127-5या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय…
101-5तैसें नाम रुप तयाचें । एऱ्हवीं ब्रह्मचि तो साचें । मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥101॥त्याप्रमाणे त्यांचे शरीर आणि नाव जगाप्रमाणे असले, तरीदेखील साक्षात ब्रम्हरूप आहेत, आणि त्यांचे मन सर्व ठिकाणी साम्याप्रत झालेले असते.102-5ऐसेनि समदृष्टी जो होये ।…
76-5जैसा कां सर्वेश्वरु । पाहिजे तंव निर्व्यापारु । परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥76॥सूक्ष्म विचार केला, तर तो सर्वेश्वर वस्तुतः काहीच न करणारा आहे, परंतु मायेच्या उपधींचा आरोप त्यावर केला म्हणजे संपूर्ण त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो, असे दिसून येते.77-5आणि…
51-5देखे बुध्दीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥51॥ज्याची बुद्धी हे चांगले, हे वाईट हि द्वैतभावना जाणत नाही, जेथे मनाला अंकुर उत्पन्न होत नाही, असे द्वैतभावणारहित व इच्छारहित कर्माला कायिक व्यवहार म्हणतात.52-5हेंच…
26-5एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं ॥26॥एरव्ही तरी अर्जुना, जे विचाराने पूर्णपणे अज्ञानी आहेत, ते सांख्ययोग व कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणू शकतील??27-5सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न । एऱ्हवी…
सार्थ ज्ञानेश् ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥॥ अथ पञ्चमोऽध्यायः– अध्याय पाचवा ॥ संन्यासयोगःअध्याय पाचवाअर्जुन उवाचःसंन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।यत् श्रेयं एतयोरेकें तत् मे ब्रूहि सुनिश्चितम्॥5.1॥भावार्थ :- अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुनः कर्माचे…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
201-4तैसे साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । संशयी तो नोळखे । हिताहित ॥201॥त्याप्रमाणे खरे खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित हे काहींचं संशयी माणूस जाणत नाही.202-4हा रात्रिदिवसु पाहीं जैसा । जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसे संशयीं असतां…