Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १७६ ते २०० पहा.

176-4सांगे भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उधवली । तिये प्रळयींचे वाहुटळी । काय अभ्र पुरे ॥176॥प्रलकाळची वावटळ ही त्रैलोक्याची राख आकाशात उडवून देणारी असते. तिच्यापुढे अभ्र काय बरे टिकणार, तूच सांग?177-4कीं पवनाचेनि कोंपें । पाणियेंचि जो पळिपें । तो प्रळयानळु…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १५१ ते १७५ पहा.

151-4विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे । जें द्वैतदोषसंगें । सिंपेचिना ॥151॥ज्या ठिकाणी कोणत्याही विचारांचा प्रवेश होत नाही, कोणत्याही इच्छेचा प्रवेश होत नाही, जे द्वैत दोषाच्या संगतीने कधीही लिप्त होत नाही,यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १२६ ते १५० पहा.

126-4आतां अवधारीं सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक । तयांते यज्ञेंचि यज्ञु देख । उपासिजे॥126॥दुसरा प्रकार आता तुला सांगतो, ऐक. जे ब्राम्हरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत, ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात.(स्वकर्माने ईश्वराची आराधना करतात)श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।शब्दादीन् विषयानन्य । इंद्रियाग्निषु जुह्वति॥4.26॥भावार्थ…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १०१ ते १२५ पहा.

101-4तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केले । न भोगितां भोगिलें । भोग्यजात॥101॥त्याप्रमाणे चर्मचक्षुने विश्व पहिले नसले, तरी दिव्य चक्षुने तो सर्व काही पाहत असतो. तो काही न करताही सर्व कर्मे केल्याप्रमाणे आहे आणि भोग्य वस्तूंचा उपभोग…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी ७६ ते १०० पहा.

76-4तैसा समस्तां यां भजनां । मी साक्षिभूतु पैं अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥76॥त्याप्रमाणे अर्जुना, मी या सर्व उपसकांचा साक्षी आहे. येथे प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे ज्याला-त्याला फळाची प्राप्ती होत असते.चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।तस्य कर्तारमपि मां विध्यकर्तारमव्यम्॥4.13॥भावार्थ :- गुण…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी ५१ ते ७५ पहा.

51-4ते वेळी आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें । मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ॥51॥त्या वेळी माझ्या भक्तांच्या कैवारासाठी मी देह धारण करून अवतरतो; आणि मग हा अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो.52-4अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी २६ ते ५० पहा.

26-4कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणोनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥26॥असा हा अज्ञानाचा मोह कसा वाढला,हे कांही कळत नाही. त्यामुळे बहुतेक काळ हा योगपरंपरेपासून व्यर्थ गेला, म्हणून या लोकी हा निष्काम कर्मयोग…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥। अथ चतुर्थोऽध्यायः – अध्याय चवथा ॥ ज्ञाकर्मसंन्यासयोगः ।अध्याय चवथा1-4आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें । आतां स्वप्नचिहें तुकलें । साचा सरिसें ॥1-1॥आज कानांना उजाडले, म्हणजे त्यांचा भाग्योदय झाला; कारण यथार्थ गीता श्रवण…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौथा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-0साध्वी शांती नागवली । मग माया मांगी शृंगारिली । तियेकरवी विटाळविली । साधुवृंदे ॥251॥या काम क्रोधाने पतिव्रता असलेल्या शांती हिला वस्त्रहीन केले; आणि मायारूपी स्त्रीला वस्त्रे अलंकारांनी सजविले. मग अशा या मायेने साधूंचा समुदाय काम क्रोधाच्या लहरीनी भ्रष्ट करून टाकला.252-3इहीं…