सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २२६ ते २५० पहा.
226-3हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमीदोषीं विरुद्ध । घेपें केवीं॥226॥दूध आणि साखर याची गोडी सर्वाना ठाऊकच आहे, परंतु जंतांच्या रोगात (पोटाचा आजार, कृमिदोष) त्यांचा वाईट परिणाम होत असल्यामुळे, असा रोग असणाऱ्या मनुष्याने ते…