सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.
301-16प्राण घेपती संपन्नांचे । ते पाप जरी साचें । तरी सर्वस्व हाता ये तयांचें । हें पुण्यफळ कीं? ॥ 301 ॥श्रीमान् लोकांचे प्राण घेणे हे जर पापच असेल तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हेही पुण्यफळ मानावयास नको काय? 1302-16बळी…