Category ज्ञानेश्वरी-पारायण-प्रत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-17श्रद्धा म्हणितलियासाठीं । पातेजों नये किरीटी । काय द्विजु अंत्यजघृष्टीं । अंत्यजु नोहे? ॥ 51 ॥केवल श्रद्धेने त्याची (मोक्षाची) प्राप्ति होणार नाही; हें पहा, ब्राह्मण खरा, पण अत्यंजाच्या संगतीने पतित होणार नाही काय? 5152-17गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-17तैसी शास्त्रांची मोकळी । यां कैं कोण पां वेंटाळी । एकवाक्यतेच्या फळीं । पैसिजे कैं? ॥ 26 ॥त्याप्रमाणे अनेक शास्त्रे एकत्र आणून तीं वाचावीं कोणीं? व वाचली तरी त्यांची एकवाक्यता कशी करणार? 2627-17जालयाही एकवाक्यता । कां लाभें वेळु अनुष्ठितां ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १ ते २५ पहा.

॥ सार्थ ज्ञानेश्वरी:॥ अथ सप्तदशोऽध्यायः अध्याय सतरावा ॥ श्रद्धात्रयविभागयोग ॥अध्याय सतरावाकाम चालू आहे,, ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ सप्तदशोऽध्यायः – अध्याय सतरावा । । । श्रद्धात्रयविभागयोगः ।1-17विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ४५१ ते ४७३ पहा.

451-16तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला । कीं तेथही पावला । नास्तिकवादु ॥ 451 ॥ब्राह्मण, माशांच्या आशेने पाणबुडा (कोळ्यांच्या जातींत) शिरला, पण असला नास्तिक आम्हाला नको, म्हणून तेही त्याला आपल्या जातींत घेईनात, तात्पर्य तो आपल्या व परक्या जातीस मुकला…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

426-16सर्व दुःखां आपुलिया । दर्शना धनंजया । पाढाऊ हे भलतया । दिधलें आहाती ॥ 426 ॥ज्याला सर्व दुःखांचा अनुभव यावा असे वाटेल, अशा वाटेल त्याला हे जणू वाटाडेच आहेत, हें अर्जुना, ध्यानांत असावें. 26427-16कां पापियां नरकभोगीं । सुवावयालागीं जगीं ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

401-16आणि अभिचारावेगळें । विपायें जे अवगळें । तया टाकिती इटाळें । पैशून्याचीं ॥ 401 ॥आणि कोणी कदाचित् ह्या अभिचारांतून गळले तर त्यांच्यावर नीचतेचे आरोप करितात. (आणि त्यांस छळतात) 1402-16सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक । तपस्वी अलौकिक । संन्यासी जे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

376-16एऱ्हवीं यागादिक क्रिया । आहाण तेचि धनंजया । परी विफळती आचरोनियां । नाटकी जैसी ॥ 376 ॥अर्जुना, एऱ्हवी पाहू गेले असतां, त्या यागादिक क्रिया खऱ्या, पण दंभानं नांटक्यासारख्या आचरल्या गेल्यामुळे त्या व्यर्थ होतात. 76377-16वल्लभाचिया उजरिया । आपणयाप्रति कुस्त्रिया । जोडोनि…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

351-16ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया । मग दिठी पडे तया । उरों नेदी ॥ 351 ॥ह्याप्रमाणे जगांतील सर्व संपत्तीचा मीच स्वामी होईन; मग ज्याच्यावर माझी दृष्टि पडेल तो उरणारच नाही ! 51असौ मया हतः शत्रुऱनिष्ये चापरानपि ।ईश्वरोऽहमहं भोगी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

326-16आणि आग्रहा तोचि ठावो । वरी मौढ्या{ऐ}सा सावावो । मग काय वानूं निर्वाहो । निश्चयाचा ॥ 326 ॥मुळांत आग्रही स्वभाव आणि त्यांत मूर्खपणाची भर, मग अशा स्थितींत होणाऱ्या दुराग्रही निश्चयाचे कोठवर वर्णन करावें? 26327-16जिहीं परोपतापु घडे । परावा जीवु रगडे…