Category ग्रंथ

गीता जयंती महात्म्य

श्रीमद्भगवद्गीता मुख्य सूची गीता १००० प्रश्न उत्तर गीता संहिता ७०० व्हिडीओ सर्व सॉफ्टवेअर युट्युब व्हिडीओ गीता जयंती महात्म्य गीता महात्म्य अभंग गीता नमन, न्यास, ध्यान मोक्षदा एकादशी गीता १ ला अध्याय गीता २ रा अध्याय गीता ३ रा अध्याय गीता…

दत्त चरित्र, ओवीबद्ध सूची

पारायण महात्म्य व नियमदत्त महात्म्य* दत्त माहात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सान्निध्य असलेला असा आहे, थोरल्या महाराजानी दत्त महाराजानां मागतो मी पसरुनी हात । ह्या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी ।। अशी विनवणी केली आहे. एकावन्न अध्याय आणि…

दत्त चरित्र, अध्याय १६ ते २० ओवीबद्ध

संपादन :–अनंत देव.वाई ।संकलक:- सुरज राकले पंढरपूर भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १६ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्।श्रीगणेशाय नम: ॥ गुरु म्हणे रे दीपका । जो जगीं दावी कौतुका ।ज्याचे अनुग्रहें बोले मुका । सच्चित्सुखात्मक जो दत्त ॥१॥तेणें साक्षात्…

दत्त चरित्र, अध्याय ११ ते १५ ओवीबद्ध

संपादन :–अनंत देव.वाई ।संकलक:- सुरज राकले पंढरपूर भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ११ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीदत्त समर्थ ॥ गुरु म्हणे इंद्रासी । शास्त्रें न घालवी जो भ्रमासी ।मुक्ती न मिळे तयासी । गर्भवासीं पडे तो ॥१॥भूलोकांतूनी पर्जन्यांत…

दत्त चरित्र, अध्याय ६ ते १० ओवीबद्ध

संपादन :–अनंत देव.वाई ।संकलक:- सुरज राकले पंढरपूर भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ६ वाश्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीदत्तात्रेयाय नम: ॥ गुरु म्हणे शिष्याप्रती । त्वां ऐकावें एकचित्तीं ।पुत्र सांगे पित्याप्रती । तेची उक्ती सांगतों ॥१॥सह्याद्रीवरी अर्जुन । जातां देखे पदचिन्ह…

दत्त चरित्र, अध्याय १ ते ५ ओवीबद्ध

संपादन :–अनंत देव.वाई ।संकलक:- सुरज राकले पंढरपूर भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १ लाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत `श्रीदत्तमाहात्म्य श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीसीतारामचंद्राय नम: ॥श्रीगुरुदत्तात्रेय: प्रसन्नोस्तु ॥ श्रीदत्त ॥ज्ञानकर्मेंद्रियप्राणगण । ह्यांचें करी जो संरक्षण ।त्या…

एकनाथी भागवत ग्रंथ उत्पत्ती, महात्म्य

!! श्रीएकनाथी भागवत ग्रंथ रचनेचा इतिहास !! श्रीसंत एकनाथमहाराजकृत ग्रंथकौस्तुभ “श्रीएकनाथी भागवत” जयंती निमित्त्य ! हा ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायातील प्रमुख तीन ग्रंथापैकी एक होय. शब्दापुढे अर्थ धावे अशा सर्वसामांन्यांना समजणाऱ्या नेहमीच्याच नाथ भाषेत या ग्रंथाचे प्रकटीकरण झाले आहे. श्रीमद्‍भागवताच्या…

श्री विष्णुसहस्रनाम सपूर्ण पारायण

विष्णुसहस्रनाम महात्म्य पहा. श्रीमद्भगवद्गीता मुख्य सूची गीता १००० प्रश्न उत्तर गीता संहिता ७०० व्हिडीओ सर्व सॉफ्टवेअर युट्युब व्हिडीओ गीता जयंती महात्म्य गीता महात्म्य अभंग गीता नमन, न्यास, ध्यान मोक्षदा एकादशी गीता १ ला अध्याय गीता २ रा अध्याय गीता ३…

संस्कृत ग्रंथ

॥ संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता विष्णुसहस्रनामसहित ॥ PDF फाईल  : <आकार 712KB :>  डाऊनलोड करा. ॥ संत निवृत्तीनाथ महाराज अभंग गाथा : ॥ PDF फाईल  आकार 2 MB :>  डाऊनलोड करा.